Ladaki Bahin Yojana Online Apply,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना म्हणून गणला जाणार ,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा थेट लाभ राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र बहिणी घेतात.Ladaki Bahin Yojana Maharashtra एखादा हप्ता आला की पुढील हप्ता कधी येणार यांची चाहूल सांगळ्यांना असतो.राज्यात जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचं हप्ता कधी जमा होणार याचं वाट पाहत बसलेल्या बहिणीचं प्रतीक्षा संपणार आहे.लवकरचं राज्यातील पात्र महिलाच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार .

Ladaki Bahin Yojana Form Edit लाडकी बहीण योजना अनेक जणाचे पैसे येणे बंद झालेत,त्याचे कारण आजून समजू शकले नाही त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आपले पैसे का बंद झाले प्रश्न पडला आहे. त्याच्यासाठी शासना कडून पोर्टल वर नवीन दुरूस्ती लिंक सुरू केली जाणार अशी माहिती आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *