Pm Kisan Yojana 24th installment 2026 Pm किसान 24 वा हप्ता या दिवशी जमा होणार!
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,पी एम किसान योजनेचा 24 वा हप्ता शेतकर्याच्या बँक खाते मध्ये जमा होणार आहे, महाराष्ट शासन कृषि विभाग कडून 26 ऑक्टोबर 2026 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या संदर्भाचा पत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे. 24 वा हप्ता च्या वितरणनिमित्त दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी pm kisan उत्सव दिवस साजरा करण्याबाबत संगितले आहे .
Pm Kisan Yojana :
मा.प्रधानमंत्री यांच्या हस्ते गुजरात मधील बनासकांठा येथून PM Kisan किसान योजनेचा 24 वा हप्ता 30 सप्टेंबर 2026 रोजी वितरित करण्यात येणार आहे.या निमित्ताने केंद्रशासनाने दिनांक 30 सप्टेंबर 2026 हा दिवस देशभर पी.एम.किसान उस्तव दिवस म्हणून साजरा करण्याची निश्चित केले आहे सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील कृषी विज्ञान केंद्र,भारतीय कृषी अनुसंसाधन परिषद,अंतर्गत संबंधित संस्था कृषी विद्यापीठे तसेच क्षेत्रीय कृषी यंत्रणा यांच्या समन्वयाने अधिकाधिक शेतकऱ्यांच्या सहभागातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे कार्यक्रमादरम्यान योजनेविषयी जनजागृती व पात्र शेतकऱ्यांची नवीन नोंदणी आवश्यक औपचारिक रित्या पूर्तता तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींच्या निवारण करण्याचा विशेष भर द्यावा असे सांगण्यात आलेले आहे.शासनाच्या माध्यमातून पी.एम किसान योजनेचा हा 24 वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबर 2026 रोजी जमा होणार आहे.तत्पूर्वी आपण जर पी.एम किसान योजनेचा KYC वगैरे केलं नसाल तर KYC वगैरे नक्की करा. बँक आधार शेडिंग केलं नसेल तर आधार शेडिंग करून घ्या हा महत्त्वपूर्ण पोस्ट आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद
