रेशन कार्ड E-KYC करा आपल्या मोबाईल मधून,Raiton Card eKYC Maharashtra Online2026

नमस्कार ,सध्या शासनाचे जे काही अनुदान जस की,रेशन धान्य व इतर योजना,या सर्व घटकाचं लाभ थेट त्याचं लाभार्थीला मिळवा या उद्देशाने रेशन लाभार्थी धारकांना E-KYC सुरू करण्यात आला आहे.यावेळी जे कोणी Ration Card E-KYC करणार नाहीत,त्यांना पुढे धान्य मिळणार नाही. आता हे ekyc आपल्या मोबाईल मधून करता येतो,आपण या आगोदर केलं असेलतर ही त्याची Ration card e-kyc status चेक करता येतो.

Ration Card Ekyc On mobile:

1)प्रथमता आपल्या मोबाईल या दोन्ही अॅप्लिकेशन इंस्टॉल करा,त्यात पहिलं Mera EKYC आणि दुसरं Aadhar Face Rd हे पण इंस्टॉल करा. 2) मेरा e-kyc अॅप्लिकेशन ला सर्व प्रथम सर्व सहमती द्या.3) लॉगिन च्या खाली आपलं राज्य महाराष्ट निवडा.आणि त्याखाली ही महाराष्ट्र निवड करून समबीत करा. 3)Maharashtra Face ekYC वरील बाजूस दिसेल आणि त्या खाली ज्या व्यक्तिच नांवे आपणास e-kyc करायचं आहे त्याचा आधार क्रमांक नोंद करा.4) Generate otp वरती क्लिक करा येणारा otp पुढे नोंद करून captcha टाकून सबमीत करा. 5)हे सर्व टप्पे केल्यानंतर आपल्या पुढे Beneficiary Details येईल नांव, RC नंबर,राज्य,जिल्हा,e-kyc approval स्थिती,आधार कार्ड नंबर,6) सर्वात शेवटी e-kyc status दाखवेल ,या ठिकाणी रिकामा दाखवत असेलत ,तुम्हाला e-kyc कारव लागेल, 7) Face e-Kyc या बटणं वर क्लिक करा,थोडा वेळ थांबा सहमती द्या,ज्या व्यक्तिचं करायचं आहे.त्याचा समोर मोबाईल धरा,8)शेवटी sms येईल की,e-kyc झालेली आहे.

Ration card e-kyc status चेक करा .

मित्रांनो वरील प्रमाणेच राज्य निवड करून ,आधार कार्ड नंबर नोंद ,otp घ्या त्याप्रमाणेच प्रक्रिया करा ,आणि लॉगिन व्हा. सर्वात शेवटी e-kyc status मध्ये yes दाखवेल म्हणजे तुमचं e-kyc पूर्ण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *