महाराष्ट महिला शेतकरी प्रमाणपत्र,ऑनलाईन अर्ज कसा करावा ? Maharashtra Mahila Shetkari Pramanpatr Online 2026
महाराष्ट महिला शेतकरी प्रमाणपत्र,ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
नमस्कार शेतकरी बांधवानो ,भारत देश हा कृषी प्रधान असल्याने देशातील प्रत्येक राज्य हे शेतकर्यासाठी वेगवेगळे योजना राबवत असतात,त्यातलाचं एक राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र ,शासनाच्या “महाराष्ट महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026″नुसार महाराष्ट राज्याच्या कृषी विभागाने प्रत्यक्ष शेती किंवा शेती पूरक व्यवसायात काम करणार्या महाराष्ट्रातील महिलाना “महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल “Mahila Shetkari Pramanpatr सुरू केले आहे. राज्य शेतमंजुरी करणार्याची संख्यात महिलाचं प्रमाण खूप आहे यामध्ये जमिनीच्या 7/12 उतार्यावर नाव नसलेले ,पण प्रत्यक्ष काम करणार्या महिलाना स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत आणि कायदेशीर ओळख आता मिळणार आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्र काय ?Mahila Shetkari Certificate What Is it?
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक स्त्री,पुरुष,वडीलधारी मंडळी व कुंटुंबातील इतर सदस्य हे शेतं जमिनीवर प्रत्यक्ष शेती कामे करतात.पण अश्या लोकाच्या नावे अधिकृत महाराष्ट्रात 7/12 नसल्याने शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही उदा.कर्ज ,या महिलाना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने महिलाना अधिकृत शेतकरी ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
Elighibility for Mahila Shetkari Certificate
शेती विशेष गट : उमेद कडून असलेल्या महिला बचत गट जे की शेती करतात,एखाद्याची शेती बटाईने करणारे ,दुग्धव्यवसाय ,कुक्कुटपालन किंवा पशुपालन ,शेट मंजूरी करणारे महिला ही पात्र असतील.
वय : हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदार महिलेच वय हे 18 वर्षे किंवा त्या पेक्षा जास्त असावे.
आवश्यक कागदपत्रे Important Document Requirement
आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
रेशन कार्ड
कुंटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे फार्मर id असेलतर
ऑनलाईन अर्ज करण्याची टप्पे : Apply to Mahila Certificate
मित्रांनो गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेंतू केद्रांत जाऊन अर्ज करू शकता.सोबतच्या लिंक वर क्लिक महिला शेतकरी सेवा पोर्टल तुम्ही हे प्रमाणपत्र काढू शकता.
