Pm Kisan Yojana 24 वा हप्ता जमा झाला नाही का ? या ठिकाणी चेक करा स्टेटस!
DBT Status of Beneficiary and Payment Details Pm Kisan :
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यातील खूप सार्या शेतकर्यांना pm किसान योजनेचा 24 वा हप्ता प्राप्त झाला नाही.आणि pm kisan वेबसाईट वरती स्टेटस पण दाखवलं जात नाही त्यामुळे शेतकर्यांना कळेना की कोणत्या कारणामुळे आपले पैसे जमा झाले नाही,पण आज मी तुम्हाला एक दुसरं वेबसाईट बदल माहिती या या पोस्ट मध्ये सांगतो तरी हा पोस्ट आपण संपूर्ण वाचा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना :
PM kisan yojana 2026 मध्ये देशातील एकूण 9.34 कोटी शेतकर्यांना यांचा लाभ देण्यात आला,शेतकरी मित्रांनो तुमचा स्टेटस पाहण्या करिता आपल्या कडे पीएम किसान योजनेचा MH Id असणे आवश्यक आहे ते id तुम्ही पीएम किसान वेबसाईट वरून काढून घ्या. https://pmkisan.gov.in/
प्रथम तुम्ही https://pfms.gov.in/SitePages/Users/LoginDetails/Login.aspx हा वेबसाईट ओपन करा,या ठिकाणी आपण pm kisan yojana बरोबर इतर खूप सार्या योजनाची पेयमेंट्स डिटईल्स पाहू शकता.

अश्या पद्धतीने होम पेज ओपन होईल आणि,या मध्ये Payment status या पर्याय वर क्लिक करा,त्यमध्ये दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला 1)know your payment & 2)DBT status Tracker या ठिकाणी दूसरा पर्याय निवडा.

DBT Status of Beneficiary and Payment Details :
वरील प्रमाणे नवीन पेज ओपन होईल ,Categoery पर्याय मध्ये Pm kisan हा पर्याय निवडा,DBT Status मध्ये Beneficiary Validation हा पर्याय घ्या. enter application id च्या ठिकाणी pm kisan चा ,MH id (उदा.MH222630000 क्रमांक नोंद वा.

सर्वात शेवटी असलेला search पर्याय वरती क्लिक करा. मग तुमच्या समोर सर्व माहिती दिसेल.

वरील पेज दाखविल्या प्रमाणे त्या लाभार्थीच्या संपूर्ण माहिती दिसेल ,तुम्ही कोणती योजना निवडली आहे,त्या मध्ये योजना त्याचा फॉर्म rejected झालं का ? त्याचं कारण वैगेरे सर्व माहिती दर्शवितो.
Payment :
हे पर्याय घेऊन तुम्ही मागील 2 वर्ष पर्यतचा त्या योजनेचा सर्व पयमेट डिटेल्स दाखवतो. मित्रांनो हा महत्वाचा लेख जर आवडलं असेल तर नक्की इतर मित्रांना शेअर करा.
