Raiton Card Digital Important Document,डिजिटल रेशन कार्ड काढण्यसाठी लागणारे कागदपत्रे
Digital Ration Card Documents :
नमस्कार मित्रांनो ,सध्या डिजिटल युगात सर्व काही ऑनलाइन होत आहे त्यामध्ये एक घटक हा रेशन कार्ड,पूर्वी शिधापत्रिका चा एक बूक असायचं ते केशरी कार्ड ,पिवळा कार्ड ,पांढरा कार्ड पण आता सर्व ऑनलाइन झालं आहे.ते नवीन RC क्रमांक प्राप्त करण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे लागणार आहेत.आजच्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
तुम्ही जर नवीन रेशन कार्ड बनावत असाल तर प्रथम आपलं https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या वेबसाईट वरती जाऊन चेक करा. की आपलं नांव कोणत्या RC बूक मध्ये आहे का ? नांव नसेल अति उत्तम,असेल तर प्रथम त्या RC मधून नांव डिलिट करा.
नवीन रेशन कार्ड लागणारे कागदपत्रे :
- Identity proof : मतदान कार्ड ,पॅन कार्ड,पासपोर्ट,ड्रायविंग लायसेंन्स,शासकीय किंवा निम शासकीय संस्था ओळख पत्र ,कोणतेही शासकीय पत्ता असलेला कार्ड जेणे करून त्यावर पत्ता व फोटो असेल,किसान फोटो पासबूक,इतर कोणतेही ओळखिचा पुरावा शासकीय किंवा निम शासकीय संस्था दिलेला. (वरील पैकी कोणताही एक असावा)
- Adress Proof: मतदान कार्ड,ड्रायविंग लायसेंन्स,पासपोर्ट,चालू वीज बिल,चालू टेलिफोन बिल,भांडे करार नामा,शासकीय किंवा निम शासकीय संस्था पत्ता उल्लेख असलेला कागदपत्र (वरील पैकी कोणताही एक असावा)
- Other : सदस्य युनिट कमी करण्यासंबंधी प्रमाणपत्र (मृत्यू/बाहेर बदली झाल्यामुळे),सदस्य नोंदणी संबधित प्रमाणपत्र(जन्म पुरव्यामुळे/हस्तांतरणामुळे),शपथपत्र (कोणत्याही कारणामुळे सदस्य वगळण्यासाठी/समाविष्ट करण्यासाठी),स्वघोषणा/सोडून देणे (संपर्णण/हटवणे इत्यादी उद्देश),इतर (कौटुंबिक उत्पन्न दाखला,NFSA पात्रेतेच्या समर्थनार्थ कोणताही दस्तेवज)
- Document Type Upload :पहिलंदा मुलाचं नांव अॅड करण्यासाठी जन्म दाखला व आधार कार्ड आवश्यक,10 वी प्रमाणपत्र ,पॅन ,मतदान कार्ड (वरील पैकी कोणताही एक असावा)
- तुमच्या कडे कास्ट दाखला असेल तर अपलोड करू शकता,MRGS रोजगार हमी योजनेचा क्रमांक असेल तर नोंद करू शकता .
- सर्व लाभार्थीच्या फोटो आवश्यक ,
- बँक पासबूक असेल तर उपलोड करू शकता .
RC New नोंदणी करता मोबाइल क्रमांक आधार लिंक असणे आवश्यक आहे तसेच ई-मेल ID आवश्यक आहे ,सध्या च्या नियमांनुसार हेड ऑफ फॅमिली हे महिलाच्या नांवे होतो . मित्रांनो वरील कागदपत्रे आपणा कडे असतील तर नक्की आपण रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
