संजय गांधी निराधार अनुदान योजना,नवीन सुधारित शासन निर्णयनुसार आवश्यक कागदपत्रे !
नमस्कार ,महाराष्ट शासनाच्या संजय गांधी निराधार योजना च्या आवश्यक कागदपत्रे मध्ये बदल करण्यात आला आहे,सुधारित कागदपत्रे कोणते आहेत या बदलची संपूर्ण माहिती आजच्या पोस्ट मध्ये बघणार आहोत तरी हा पोस्ट पूर्ण वाचा.
या योजने अंतर्गत विशेष अर्थ सहाय्य लाभार्थीना केला जातो पण जे पूर्वी कागदपत्रे लागत होते त्यामध्ये बदल झाला आहे . संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा निवृतीवेतन योजना ,या सर्वासाठी हे कागदपत्रे लागतील.

