50000 रु.प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा संपली.या जिल्हातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा.

50000 Protsahan Anudan Jama :

नमस्कार शेतकरी मित्रांनो,सध्या राज्यत जे पीक कर्ज थकीतदार शेतकरी आहेत त्याच्यासाठी पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविला जात आहे.त्यामध्ये शेतकर्‍यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी मिळाली आहे.पण जे शेतकरी रेग्युलर (नियमित) कर्ज परतपेड करतात यांच्यासाठी काय हा प्रश्न सर्व समोर आहे.

आता पर्यत राज्यातील 20 लाख 70000 शेतकर्‍यांना 18 हजार कोटींची कर्जमाफी झाले आहे या सर्व शेतकर्‍याचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यात आजून पाच लाख थकबाकीदार शेकरी जे की 2 लाखाच्या आतील कर्ज आहे त्याचाही लवकरचं पैसे वर्ग केले जाणार आहेत त्या नंतर जे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकर्‍यांना त्यांच्या खाते वर प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकार आयुक्त यांनी दिलेत.

पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना :

शेतकरी मित्रांनो राज्यातील एकूण 22 ते 25 लाख नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफीतील प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत.या मध्ये एका सोलापूर जिल्हातील 40 हजार शेतकरी पात्र आहेत एवढ्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

हे सर्व अनुदान देण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नाही,एक जिल्हा करिता 10 हजार कोटी रुपयाची आवशकता आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *