मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे | Voter Id Card Online Apply

नमस्कार मित्रांनो आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जर मतदान करायचं असेलतर तुमच्या कड मतदान कार्ड असणे आवश्यक आहे किमान यादी मध्ये नांव तरी पाहिजे .यादी मध्ये नांव येण्यासाठी, नोंदणी करताना कोणते कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.तरी पोस्ट पूर्ण वाचा Voter Registration 2024.

What Documents Are Needed to Get a Voter ID ? :- 

तुम्हाला १८ वर्षे पूर्ण झाले असतील मतदार यादीत नांव समाविष्ट करायचं असेलतर “नमूना नंबर ०६” हा फॉर्म भरावा लागेल तसेच हे कागदपत्रे आवश्यक आहेत .

  1. जन्म दाखला
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. १० वी मार्कलिस्ट
  4. पासपोर्ट ,पॅन कार्ड ,आधार कार्ड यापैकी एक
  5. आय.डी कार्ड साईट फोटो १.

मतदार यादीतील नांव वगळण्यासाठी लागणारे  कागदपत्रे ?“नमूना नंबर ०७” हा फॉर्म 

  • मयत असल्यास मृत्यू दाखला
  • विवाह झाल्याने नांव कमी करण्यासाठी लग्न पत्रिका / विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • स्थलांतरित झाल्याले असल्यास रेशन कार्ड ,लाईटबिल ,फोन बिल ,बँक पासबूक यापैकी एक आवश्यक
मतदार यादीतील तपशीलमध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी लागणारे  कागदपत्रे ?

“नमूना नंबर ०८” हा फॉर्म 

  1. रहिवाशी दाखला
  2. रेशन कार्ड
  3. लाईट बिल
  4. टेलिफोन बिल
  5. गॅस असल्याचे कार्ड
  6. बँक पासबूक  यापैकी एक
  7. id साईज फोटो एक

“नमूना नंबर ०८अ” हा फॉर्म 

  1. रहिवाशी दाखला
  2. रेशन कार्ड
  3. लाईट बिल
  4. टेलिफोन बिल
  5. गॅस असल्याचे कार्ड
  6. बँक पासबूक  यापैकी एक
  7. ID साईज फोटो एक

वरील कागदपत्रे मतदार यादीतील तपशीलमध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी आहेत . मतदान नोंदणी नमूना नंबर ०६,नमूना नंबर ०७,नमूना नंबर ०८,नमूना नंबर ०८अ, चे फॉर्म भरून तुम्ही मतदान केंद्रातील अधिकारी यांच्याकडे अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावेत .

ऑनलाइन नांव नोंदणी करण्यासाठी nvsp.in OR voters helpline app या वेबसाईट चा मदत घ्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top