एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र एकूण जमिनीचा क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे
ज्या लाभार्थ्याला नवीन विहिरीचे लाभ घ्यायचा जॉब कार्ड असणे आवश्यक
महाराष्ट्र भूजल विभागाच्या आदर्श नुसार पेय जल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध आलेले आहेत त्यामुळे अस्तित्वातील तेजल स्तोत्राच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहीर खोदकाम करू नये
या नवीन विहिरीच्या अनुदानाबाबत दोन सिंचन विहिरी मधील १५० मीटर अंतराचे अट पुढील बाबी लागू राहणार नाही
दोन सिंचन विहिरी मधील किमान १५० मीटर अंतराची Run off Zone तसेच अनुसूचित जाती व जमाती तसेच दारिद्र रेषेखालील कुटुंबे याकरिता लागू करण्यात येऊ नये
या योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मिटर अट लागू राहणार नाही.