जमिनीच्या 7/12 ला मिळाला भूआधार क्रमांक | ULPIN on 7/12 Uttara in Maharashtra

उताराला मिळणार भू आधार क्रमांक : – 

नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य महसूल विभाग अंतर्गत सातबारा उतारा वरील नवीन अपडेट ची माहिती देणार आहे तरी हा लेख संपूर्ण वाचा.7/12 utara Online 

सातबारा उताराला मिळणार भूआधार क्रमांक :

mahabhulekh, bhulekh mahabhumi gov in ,7/12 online,7/12utara in marathi online,7/12 online pune 

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील जमिनीचा सातबारा वरील सिटी सर्वे क्रमांक आता होणार कालबाह्य त्या ठिकाणी आता कायमस्वरूपी भूआधार क्रमांक आला आहे.

भूआधार क्रमांक मध्ये काय ?

राज्यातील सातबारा उतारा वर आता कायमस्वरूपी भूआधार म्हणजेच ” युनिट लँड पार्सल “(आयडेंटिफिकेशन) ,

नंबरसह ( युएलपीआयएन) लोकल गव्हर्मेट  डिरेक्टरी (एलजीडी) कोड उतारावर पाहायला मिळणार आहे.

युएलपीआयएन उतारावर कुठे ?

शेतकरी मित्रांनो आपल्या सातबारा उतारा वर युएलपीआयएन आणि एलजीडी कोड उताराच्या वरील उजव्या कोपऱ्यात असणार आहे.

हे दोन्ही क्रमांक आपल्या साध्या उतारावर पण दिसणार आहेत त्याचबरोबर डिजिटल उतारा मध्ये पण हे दोन्ही क्रमांक आपल्याला दिसून येतील.

फायदे:

1) युएलपीआयएन  क्रमांक मुळे एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या भागातील जमिनीची माहिती करणार आहे . उदाहरणार्थ : तेलगाव (भीमा), तेलगाव (सिना)
2) या कोड मुळे जमिनीची माहिती संगणकाद्वारे सहजतेने शोधता येणार
3) जमिनीच्या सिटी सर्वे क्रमांक लक्षात ठेवणे खूप अवघड होते पण आता या यु एल पी आय एन क्रमांकामुळे लक्षात ठेवणे सोपे होणार.

युएलपीआयएन व एलजीडी उतारावर लिहिण्याचे कारण:

प्रमुख कारण म्हणजे शेती व्यवहारातील फसवणूक थांबवता येणार जमीन घेता वेळचे गोंधळ थांबण्यासाठी बनावटी खरेदी रोखण्याकरिता या सर्व कारणांमुळे उतारावर हे युएलपीआयएन व एलजीडी कोड अमलात आणले आहेत.

शेतकरी मित्रांनो राज्यात आतापर्यंत अडीच कोटी पेक्षा अधिक सातबारा उतारा वर हे बदल दिसून येत आहे
राज्यातील एकूण 44 हजार पेक्षा अधिक गावांना एलजीडी कोड देण्यात आला आहे राज्यात आज स्थितीला एकूण २ कोटी 62 लाख संगणकीकृत सातबारा उतारे आहेत
या सर्व उतारा मध्ये हे बदल महाराष्ट्र मध्ये 15 सप्टेंबर पासून  दिसून येत आहे .

एकूणच या उतारा मधील झालेला अपडेट मुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे
त्याचबरोबर युएलपीआयएन क्रमांकाचा वापर शेतकऱ्यांना सहज त्या रीतीने कुठेही वापरता येणार आहे.

शेतकरी मित्रांनो यु एल पी आय एन ११ अंकी क्रमांक असणार आहे आणि एल जी डी कोड ६ अंकी असणार आहे ,यु एल पी आय एन हे त्या जमिनीचा कुठे असणार आहे तर एचडी कोड हा त्या गावचा ओळख असणार आहे.

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *