7/12 व मिळकत पत्रिका दोन्ही वर दिसणार ULPIN क्रमांक | ULPIN in 7/12 Maharashtra

ULPIN in 7/12 Maharashtra :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सप्टेंबर महिन्यामध्ये शेत जमिनीच्या सर्व उताऱ्यावर ULPIN क्रमांक अपडेट करण्यात आलं आहे .या अपडेट मुळे शहरी व ग्रामीण भागातील जमिनीच्या mahabhulekhउतारावर जो सिटी सर्वे क्रमांक कालबाह्य झाला आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला युएलपीआयएन व एलजीडी कोड दिसून येत आहे.

How to Find ULPin Number :-

आपण डिजिटल किंवा साधे उतारे जरी काढलात तरी त्यावर त्याला जमिनीसाठी असलेला 7/12 utara युएलपीआयएन दिसत आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक Land Record जमिनीच्या उताराला भूआधार म्हणजेच ” युनिट लँड पार्सल“( आयडेंटिफिकेशन), नंबरसह( युएलपीआयएन) लोकल गवर्नमेंट डिरेक्टरी( एलजीडी) कोड प्राप्त झाला आहे. शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीत राज्यात सर्व सातबारा व मिळकत पत्रिका यांना ULPIN ( अदुतीय भूभाग ओळख क्रमांक देण्याच्या अनुषंगाने)

How To get ULpin Maharashtra :- 

राज्यातील सर्व 7/12 utara व मिळकत पत्रिका यांना ULPIN देण्या संदर्भात कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय महसूल प्राधिकारी व अधिकारी तसेच संबंधित यंत्रणा शासनाच्या विचाराधीन होती, या संदर्भातच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित केले आहेत, या GR मध्ये ULPIN संदर्भात शासनाने नेमके कोणते निर्णय घेतले याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

महाराष्ट्र शासनाचा GR वाचा 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top