Tractor Subsidy Apply Online| ट्रॅक्टर अवजारांसाठी ऑनलाइन अर्ज करू
Tractor Subsidy Apply Online :
महाराष्ट्र शासन च्या माध्यमातून अनेक बाबींना एकाच प्लेटफार्म वरती शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करता यावे त्यासाठी महा-डीबीटी हे पोर्टल सुरू करण्यात आला या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना Agriculture Machinery Subsidy अनेक योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येते.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 👉येथे क्लिक करा👈
Tractor Subsidy Scheme 2022 :
या पोर्टल वरती शेतकरी ट्रॅक्टर व अवजारासाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाते व त्यानंतर अवजार व ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
नवीन महत्वाचे बदल Agriculture Machinery Subsidy :
- शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे खरेदी केलेल्या यंत्रसामग्री वरती लाभार्थ्याला स्वतःचे नाव, योजनेचे नाव, प्राप्त अनुदान वर्ष, जास्त वि*क्री किंमत,MRP अनुदान रक्कम अशा प्रकारची सर्व माहिती आपल्या खरे*दी केलेल्या यंत्रसामग्री वरती लिहिणे बंधनकारक आहे.
खरे*दी केल्यानंतर हे गोष्टी करता येणार नाही :
- ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत घेतलेले ट्रॅक्टर ६ वर्षे विकता येणार नाही.
- ट्रॅक्टर संबंधीचे अवजारे/ उपकरणे ३ वर्षे विकता येणार नाही.
- नियमाचे उल्लंघन केल्यास अनुदानाची रक्कम वसूल केली जाणार.
Type of Agriculture शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल शासनाने सांगितलेल्या नियम व अटी मध्ये बसत असाल तर ट्रॅक्टर अवजारांसाठी अर्ज करू शकता तसेच कृषी विभागामार्फत, यंत्रसामग्रीची( ट्रॅक्टर ट्रेलर) साठी परिवहन विभाग, संबंधित उत्पादक कंपनी यांच्याकडे RTO नोंदणी असणे आवश्यक आहे.