ट्रॅक्टर ५० टक्के अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरू | Tractor Anudan Yojana 2022
Tractor Anudan Yadi Maharashtra :-
नमस्कार मित्रांनो, शेती काम शेतकऱ्यांना सहजतेने करता यावं आणि शेतकऱ्यांना व्यवसायाची प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार व pm kisan tractor yojana केंद्र सरकार यांच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पूरक साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जातं .महाराष्ट्र सध्या नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणे सुरू आहे यासाठी पात्रता काय आहे, लागणारे कागदपत्रे अनुदान प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कोठे करावे या बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत .तरी हा लेख पूर्णपणे वाचा.प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना ,ट्रॅक्टर अनुदान योजना
Tractor Subsidy :
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे” राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना” याचं योजनेला
सन २०२२-२३ मध्ये राबविण्यासाठी निधी मंजुरी देण्यात आली आहे .महाराष्ट्र शासन निर्णय १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी एक महत्त्वाचा GR काढण्यात आला आहे.tractor subsidy in maharashtra 2022शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा साह्याने शेती करण्यास अनुदान दिले जाते.यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, अशा विविध योजनेच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण यासाठी
अनुदान दिलं जातं sc/st subsidy tractor
शासन निर्णय GR पाहण्यासाठी
Tractor Anudan Online Application :
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी अवजार च्या अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी एक पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या पोर्टलच्या माध्यमातून एका चर्चांमधून विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे त्या पोर्टल चे नाव mahadbt login महाडीबीटी आहे . या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.