मळणी यंत्र अनुदान योजना सुरू ! असं करा ऑनलाईन अर्ज ,Thresher Subsidy Yojana 2023

मळणी यंत्र अनुदान योजना सुरू : –

नमस्कार शेतकरी,शेतकर्‍यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत राबिविल्या जाणार्‍या सर्व  योजना महा-डीबीटी (MAHA-DBT) फार्मर्स स्कीम या पोर्टल राबविले जातात .{थ्रेसर पर सब्सिडी महाराष्ट्र} मित्रांनो यांचं पोर्टल वरती मळणी यंत्र अनुदान साठी ऑनलाइन अर्ज कारव लागत .हे प्राप्त करण्यासाठी अटी व शर्ती काय आहेत ,ऑनलाइन अर्ज कसा करायचा ,मिळणारे अनुदान किती या बदलची सविस्तर माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत ,लेख पूर्ण वाचा Thresher Subsidy 2023 

Thresher Subsidy Yojana 2023 :-

शेतकरी मित्रांनो मळणी यंत्राची अनुदान देताना त्यामध्ये तीन प्रकारची वर्गीकरण करून त्याचे उपप्रकार केले आहेत .त्याच्या मध्ये ८ बीएचपी पासून २० बीएचपी अश्या ट्रॅक्टर वराती चालणारे मळणी यंत्र आहेत .२०बीएचपी पासून ३५ बीएचपी मध्ये मळणी यंत्राचा समावेश आहे आणि ३५ बीएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित यंत्र मध्ये मळणी यंत्राचा समावेश आहे .Thresher Subsidy 2023 ,या यंत्राचा उपप्रकारात विचारात घेतलात तर बहू पीक मळणी यंत्र ,१ टन ते ४ टन प्रती तास रास करणारे मळणी यंत्र ,४ टना पेक्षा जास्त क्षमतेचे प्रती रास करणारे मळणी यंत्र आहे .थ्रेसर पर सब्सिडी महाराष्ट्र

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

मळणी यंत्र अनुदान किती ?

मित्रांनो मळणी यंत्र अनुदान हे ३०००० रु. ते २.५ लाख पर्यंत अनुदान दिलं जात .मळणी यंत्राच्या प्रकारवर शेतकर्‍यांना किती अनुदान किती द्यावं यांचं एक रक्कम निश्चित करण्यात आला आहे . ही रक्कम केंद्राच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम जी रक्कम कमी असेल ती रक्कम मळणी यंत्र अनुदान दिलं जात .आता कोणत्या प्रकारच्या मळणी यंत्रासाठी किती अनुदान यामध्ये थ्रेसर /मल्टी क्रॉप (क्षमता ४टन प्रती तास पेक्षा कमी )-१००००० रु अनुदान ,तर थ्रेसर /मल्टी क्रॉप (क्षमता ४टन प्रती तास पेक्षा जास्त  )-२५०००० रु अनुदान दिलं जात . 

Thresher Subsidy Yojana 2023 अर्ज कसा करावा ? 

Thresher Subsidy 2023 online application करण्यासाठी प्रथम महाडीबीटी पोर्टल ओपन करा .

  • महा-डीबीटी अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा👈 
  • या ठिकाणी आपले वापरकर्ता id तयार करून घ्या ,आधार क्रमांक च्या otp च्या साह्याने किंवा बायो मॅट्रिक मशीनच्या आधारे
  • युजर id लॉगिन करून आपले प्रोफाइल १०० % प्रथम भरा
  • त्यानंतर प्रोफाइल स्थिति च्या खाली कृषि विभाग अर्ज करा हे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
  • नंतर कृषि यांत्रिकरण समोरील बाबी निवड वर क्लिक करा
  • मुख्य घटक मध्ये कृषि यंत्र औजारच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य निवडा
  • पुढे तपशील मध्ये ट्रॅक्टर /पॉवर टीलर चलित औजारे निवड करा
  • एचपी श्रेणी निवडा यामध्ये ,तुमचं ट्रॅक्टर किती HP चा आहे त्यानुसार निवड करा
  • यंत्र सामग्री ,अवजार उपकरणे मध्ये मळणी यंत्र निवड करा
  • मशीनचा प्रकार मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकरचा मळणी यंत्र घेणार आहात ते निवडा .
  • शेवटी खलील दोन जे चेक बॉक्स आहे त्या मध्ये ठीक मार्क करा
  • सरते शेवटी जतन करा पर्याय वरती क्लिक करा .
  • पुन्हा मुख्य पेज वर या आणि याठिकाणी अर्ज सादर करा वर क्लिक करा .
  • आपण निवड केलेली बाब बरोबर आहे बघा आणि अर्ज सादर करा
  • पेमेट करा अश्या प्रकारे तुमचं अर्ज सादर होईल .
🌎महा-डीबीटी रोटाव्हेटर अनुदान योजना 👉येथे क्लिक करा👈

 

शेतकरी मित्रांनो हा पोस्ट जर आवडलं असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा .

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *