राज्यात तलाठी पदाच्या ४६४४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Talathi Bharti New Update 2023

Talathi Bharti New Update 2023 :- 

नमस्कार मित्रांनो,राज्यात तलाठी पदाच्या ४६४४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज  २६ जून २०२३ सुरू होणार आहे .पात्र उमेद्वार दिनांक १७ जुलै २०२३ पर्यत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे .

महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण ४६४४ पदाच्या सरळ भरती करिता, प्रक्रिया राबवली जाणार. या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Talathi Bharti 2023 :- 

तलाठी मेगा भरती मध्ये एकूण ४६४४ पदाचा सरळ सेवा भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया २६ जून ते १७ जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करणारा उमेदवाराकडून शासन ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज घेणार .

प्रसिद्ध जाहिरातीमध्ये पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार कमी जास्त होण्याची शक्यता आहे. झालेली बदलायची अपडेट वेळो-वेळी कार्यालयीन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात  येणार.तलाठी भरती २०२३ जाहिरात तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर डाऊनलोड करून सविस्तर वाचू शकता. Talathi Bharti 2023

तलाठी भरती जाहिरात pdf

👉🏿येथे क्लिक पहा 👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top