Talathi Bharti 2022 | राज्यात होणार सर्वात मोठी तलाठी भरती

Talathi Bharti 2022 | राज्यात होणार सर्वात मोठी तलाठी भरती
नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात महसूल विभागांतर्गत तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे .खूप दिवसापासून महसूल विभागात कोणतेही भरती न केल्यामुळे शिंदे सरकारने यातील एकूण ४००० तलाठी पदाची भरती होणार आहे. याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय २९ नोव्हेंबर २०२२ रोजी शासना मार्फत निर्गमित करण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा भरती केली जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखात पहाणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.Talathi Bharti 2022
👇👇👇👇👇👇👇