तलाठी भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध | तब्बल ४६२५ जागा,मेगा भरती,अर्ज,पात्रता,कागदपत्रे

तलाठी भरती २०२३ :- {Talathi Bharti 2023 Maharashtra}

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागा अंतर्गत तलाठी पदभरती २०२३ प्रारूप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आला आहे. महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण ४६२५ पदाच्या सरळ भरती करिता, प्रक्रिया राबवली जाणार. या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Talathi Bharti 2023 :- 

तलाठी मेगा भरती मध्ये एकूण ४६२५ पदाचा सरळ सेवा भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. या प्रारूप जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करणारा उमेदवाराकडून शासन ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज घेणार .

प्रसिद्ध जाहिरातीमध्ये पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार कमी जास्त होण्याची शक्यता आहे. झालेली बदलायची अपडेट वेळो-वेळी कार्यालयीन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात  येणार.तलाठी भरती २०२३  प्रारूप जाहिरात तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर डाऊनलोड करून सविस्तर वाचू शकता. Talathi Bharti 2023

 

तलाठी भरती प्रारूप जाहिरात  ?

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *