Talathi Answer Key 2023 | तलाठी भरती २०२३ उत्तरपत्रिका पहा ऑनलाईन या दिवसा पासून

Talathi Bharti 2023 Answer Key Pdf Free Download :-

नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती २०२३ च्या परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारां करिता आनंदाची बातमी, ऑनलाईन पद्धतीने  परीक्षा दिल्यानंतर सर्वच उमेदवारांना या पेपरची उत्तर पत्रिका कधी मिळेल याकडे लक्ष होते,याचं करिता भूमी अभिलेख विभागाकडून या तलाठी भरती परीक्षेचा उत्तर पत्रिका ऑनलाइन पद्धतीने २८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये उपलब्ध असणार आहे.

Talathi Bharti Answer Key 2023:-

ही उत्तरपत्रिका उमेदवाराच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार.आपल्या उत्तर पत्रिका बद्दल काही हरकत असल्यास ते तलाठी परीक्षा घेणारे कंपनीकडे नोंदविता येणार आहे.

तलाठी भरती २०२३ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू केले असून या नुसार उमेदवारांकडून काही हरकती असल्यास त्यांना नोंद करण्यासाठी टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एका हरकती करता उमेदवाराला १०० रुपये शुल्क आकारले जाणार, उमेदवार केलेले हरकती योग्य असल्यास सदरचे रक्कम उमेदवाराला परत केले जाणार.केलेलं हरकतीस काही तथ्य नसल्यास शंभर रुपये परत केले जाणार नाही.

Talathi Bharti Big News :-

उमेदवार घेतलेल्या प्रत्येक आक्षेप हे टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केला जाणार.तलाठी भरतीच्या जाहिराती मध्ये नमूद करण्यात नियम अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र,अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणासह जिल्हा निह प्राप्ती यादी संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सदरची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार ,संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली यादी ही अंतिम यादी असणार.अशी माहिती अप्पर जमावबंदी आयुक्त व तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली

तलाठी परीक्षा

उत्तरपत्रिका पाहण्यसाठी

👉येथे क्लिक करा 👈

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *