सुकन्या समृद्धी योजना खातेदारांसाठी महत्वाची बातमी ! लवकर ही कागदपत्रे सादर करा,बंद होईल खाते .
Link Aadhaar Card With Sukanya Samriddhi Yojana Account : –
नमस्कार मित्रांनो,माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतील “बेटी बचओ बेटी पढाओ “या अभियांनांचा एक महत्वपूर्ण भाग असलेला “सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात देशात २०१५ पासून सुरू करण्यात आली.या योजने अंतर्गत प्रत्येक पालक आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करता येत .या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडून १५ वर्षा पर्यत रक्कम जमा करता येत .
आजच्या या लेखात Sukanya Samriddhi Yojana 2023 नवीन अपडेट संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा .👏
सुकन्या समृद्धी योजना २०२३ (SSY) :-
या अंतर्गत गुंतवणूक करणार्या खातेदारांना व्याजदर आणि केल्म च्या मुदतीपूर्वी रक्कम मिळण्यासाठी के.वाय.सी (KYC) करण्यासाठी कागदपत्रे जोडणी बंधनकारक करण्यात आलं आहे . केंद्रीय अर्थ मंत्रालयांचे नियमाप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूकदारांना त्याचे खाते आधार आणि पॅन कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे .हे लाभर्थ्यी मुदतीपूर्वी लिंक करणे आवश्यक आहे .तसं नाही केलं तर सुकन्या खाते गोठू शकतो .
Sukanya Samriddhi Yojana 2023 :-
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सुचनेप्रमाणे,देशातील सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभर्थ्यां जर ३१ मार्च २०२३ पूर्वी योजने खाते उघडले असतील .
आणि हे गुंतवणूकदार आपले आधार क्रमांक खाते उघडलेल्या कार्यालयात जमा केले .नसेल अश्या लाभार्थी १ एप्रिल २०२३ पासून
पुढील ६ महिन्याच्या आत आपले आधार कार्ड कार्यालयात जमा करावे .मित्रांनो तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा खाते कोठे उघडलात .
त्या ठिकाणी आपले आधार क्रमांक जमा केले तर लिंक होऊ शकतो .आधार क्रमांक जमा करण्याची शेवटची तारीख ही ३० सप्टेबर २०२३ ही आहे .
सुकन्या समृद्धी योजना २०२३ आधारशी लिंक नसेल तर ?
सुकन्या समृद्धी योजना खातेला दिलेल्या मुदतीने आधार क्रमांक लिंक न केल्यास Sukanya Samriddhi Yojana 2023 आपले खाते होल्डवर जाऊ शकतो .त्याकरिता या योजनेच्या गुतवणूक दर लवकर आपले आधार क्रमांक लिंक करून घ्यावे ,या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन योजनेचा संपूर्ण मोबदला मिळण्यास समस्या येऊ शकतो .तसेच भरत असलेले हफ्ते ही भरता येणार नाही.Sukanya Samriddhi योजना क्लेम पूर्ण झाल्यावर ते काढताना येणार नाही .
सुकन्या समृद्धी योजना काय ?:-
मित्रांनो,ही योजना १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडता येते.खाते उघडल्यानंतर पुढील १५ वर्षा पर्यत रक्कम जमा करता येत .या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता .
Sukanya Samriddhi Yojana 2023 व्याज दर :-
केंद्र सरकारने एप्रिल -जून ३ महिना साठीच्या छोट्या बचत योजना तसेच पोस्ट ऑफिस बचत योजनेवर मिळणारे व्याज मध्ये सुधारणा केली आहे .
यानुसार सुकन्या समृद्धी योजना चा व्याज दर ८ टक्के झाला आहे .यापूर्वी या योजनेला ७.६ टक्के इतके व्याज मिळत होता .
मित्रांनो वरील लेख हा अर्थ मंत्रालयाचे ३१ मार्च २०२३ रोजी परिपत्रक आधारे लिहिलं आहे या मध्ये स्पष्ट उल्लेख आहे.
की सर्व लहान बचत खाते व सुकन्या सुमृद्धी योजना खाती आधारशी लिंक करणे आवश्यक आहे .
👇👇👇👇👇
सुकन्या समृद्धी योजना अर्ज करा