Sukanya Samriddhi Yojana Calculator
Where Can Sukanya Samriddhi Account be Opened ?
सुकन्या समृद्धी योजनेचा Account हे पोस्ट ऑफिस{Post Office}, तसेच ज्या बँकेमध्ये पी एफ {PF}ची सुविधा उपलब्ध आहे अशा बँकेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेची Sukanya Samriddhi Yojana खाते उघडू शकता .
Sukanya Samriddhi Yojana 2022 उद्देश :
- मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आले आहे
- योजनेअंतर्गत कमीत कमी लाभार्थी २५० रुपये ने बँक खाते उघडू शकतो
- मुलींच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारी योजना
- शिक्षण आणि लग्नाच्या वेळी आर्थिक स्वरूपात मदत करणारे महत्वपूर्ण योजना.
Sukanya Samriddhi Yojana २०२३ काही महत्त्वाचे मुद्दे :
- सुकन्या समृद्धी योजना वार्षिक ५०० रुपये ते २.५ लाखापर्यंत ची रक्कम जमा करू शकता
- अडीच लाखापर्यंत रक्कम वर्षभरात केव्हाही जमा करू शकता.
- सुकन्या समृद्धी योजना PPF योजनेसारखी आहे
- या योजनेअंतर्गत मिळणारा व्याजदर PPF पेक्षा जास्त असतो
- सुकन्या समृद्धी योजना लाभार्थी व्याजदर ८ ट*क्के पर्यंत असतो
- मुलीच्या १८ वर्षे झाल्यानंतर लाभार्थी एकूण रकमेचे ५० ट*क्के रक्कम काढू शकतो
- मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजनेचे संपूर्ण लाभार्थ्यास प्राप्त होतो.
महत्त्वाचे कागदपत्रे :
- मुलीचा जन्म प्रमाणपत्र Girl Birth Certificate
- आई-वडिलांचा ओळखपत्र mother-father
- आधार कार्ड Aadhar Card
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- identity card and id proof
Government to fix Sukanya Samriddhi Yojana Interest :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक Bank अथवा पोस्ट ऑफिस Post Office मध्ये खाते उघडू शकता . या योजनेत गुंतवणूक केल्यास आपणास ७.६% इतका व्याज मिळतो, योजनेतील व्याज मोजण्याची पद्धत शासन निश्चित केली आहे सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana मध्ये ५ व्या दिवशी आणि महिना बंद होण्याच्या दरम्यान खात्यातील सर्व कमी शिल्लक रकमेवर व्याज दिली जाते.
सन २०२३ महत्वाचे बदल Sukanya Samriddhi Yojana :
मित्रांनो आज या लेखाच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेची संबंधित अपडेट जाणून घेतला आहात याच्या मदतीने या योजनेचा लाभ तुम्ही सहज रित्या घेऊ शकता याशिवाय तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मुलीच्या भविष्यासाठी नियोजन करू शकता आज केंद्र सरकार सुकन्या समृद्धी योजना बद्दल गुंतवणूक केलं तर आयकर विभागाच्या माध्यमातून सुट्ट दिले जात आहे.
या योजनेत तुम्ही वार्षिक किमान २५० रुपये कमाल १.५० लाख रुपये जमा करू शकता. यापूर्वी ठेवलेल्या दोन मुलीच्या खात्यावरील रक्कम कर मुक्तीचा लाभ दिला जातो, मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तिसऱ्या मुलीच्या नावे लाभ घेता येत नाही जर जुळ्या मुली असतील तर त्या मुलींसाठी खाते उघडण्याची तरतूद शासनाने केली आहे.
Sukanya Samriddhi Yojana अर्ज कसे कराल :
- योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून देऊ शकता
- त्याठिकाणी योजने बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता
- तुम्हास दिलेला फॉर्म काळजीपूर्वक वाचून ते भरावे लागेल
- योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाचे कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावे लागेल
- संपूर्ण भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे
- फॉर्म भरून दिल्यानंतर त्याची पावती तुम्हाला प्राप्त होईल