Sukanya Samriddhi Yojana 2023 नवीन वर्षाच्या विशेष प्रसंगी मुलींसाठी उज्ज्वल भविष्याची भेट

सुकन्या समृद्धी योजना २०२३ :
नमस्कार मित्रांनो , नववर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या घरामध्ये जर मुलीचा जन्म झाला असेल तर हे पोस्ट नक्की वाचा आज या पोस्ट माध्यमातून
अशा एका भन्नाट योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीला एक सुरक्षित आणि आनंदी भविष्य देऊ शकाल .आजच्या लेखामध्ये सुकन्या समृद्धी योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये या योजनेची पात्रता काय आहेत,कागदपत्रे कोणती लागतात.आपण जर या योजनेचे लाभ घेतला आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल बनवू शकता जर तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त करून घ्यायची असेल.
तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.Sukanya Samriddhi Yojana Calculator सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या शिक्षणासाठी
आणि लग्नाच्या वेळी आर्थिक सहकार्य करणारी योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी Government ने खूप मोठी योजनेची सुरुवात केली होती.त्या मधलाच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही योजना १० वर्षाच्या आतील मुलीसाठी आहे .मुलींच्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठी सरकार हे बचत योजना सुरु केलं आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार त्या बद्दल ची संपूर्ण माहिती या लेखामध्ये सांगणार आहे.
What is Sukanya Samriddhi Yojana ? सुकन्या समृद्धी योजना काय आहे हे योजना :
मित्रांनो,सुकन्या समृद्धी योजना Government सरकार सुरू केलेलं योजना आहे , ज्यामध्ये मुलीचे आई-वडील त्याच्या मुलीच्या जन्मा पासून १० वर्षाच्या आत एक Saving Account Open करू शकतात .तो Account हे Sukanya Samriddhi Yojana चा असेल .Sukanya Samriddhi Yojana या योजनेची सुरुवात बेटी पढाओ बेटी बचाओ अभियानांतर्गत सुरू करण्यात आला.
यामध्ये मुलींसाठी आई वडील एक खाते उघडू शकतात, जर आपणास जुळे मुली असतील तर त्याला लागणारे संबंधित कागदपत्रे Documents सादर करावे लागतील, त्यानंतरच तिसरे बँक खाते आपण उघडू शकतो मित्रांनो ही योजना फक्त मुलींसाठी राबवली जाते.
Sukanya Samriddhi Yojana 2023 | Samriddhi Yojana Calculator
या योजनेचे लाभ फक्त दहा वर्षाच्या आतील मुलींसाठी लागू होतो. या योजनेत जमा केलेली रक्कम त्यावर ७.६ इतके व्याजदर लाभार्थ्याला दिलं जातं.सुकन्या समृद्धी योजना मधील लाभार्थी मुलीला वयाच्या १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा केलेला एकूण ५० ट*क्के रक्कम काढता येते. जर तुम्ही १८ वर्षानंतर रक्कम नाही काढले तर पुढे मुलीच्या २१ व्या वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम व्याजासहित लाभार्थी मुलीला दिले जातात.
त्याच बरोबर Samriddhi Yojana Calculator समृद्धी योजना अंतर्गत प्राप्तिकर कायदा १९६१ कलम 80 C अंतर्गत लाभार्थ्याला १.५ लाखाच्या गुंतवणुकीवर आयकर भरावा लागत नाही.
With How Much Amount The Account Of Sukanya Samriddhi Yojana Opens :
सुकन्या समृद्धी योजना चा Account १००० रुपये भरून उघडू शकता या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी एक हजार रुपये जमा करावे लागत होते.
परंतु आता ही रक्कम कमी करून रुपये २५० इतके करण्यात आली आहे.