ऊस पिकासाठी संजीवक हे फवारणी नक्की करा | Sugar Cane 6-BA & GA Spray

ऊस पिंकासाठी संजीवके हे फवारणी नक्की करा | Us Favarni
नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊस वाढीसाठी फवारणी पश्चिम महाराष्ट्र मधील नगदी पिकांमधील प्रमुख पीक म्हणजे ऊस .शेतकरी मित्रांनो ऊस Sugar Caneपिकाला योग्य त्यावेळी बरोबर खताचे डोस व फवारणी केलात तरी आपले एकरी उत्पादन नक्की जास्त येणार . Sugar Caneऊसाला जोमात येण्यासाठी या लेखात सांगितल्या प्रमाणे फवारणी नक्की करा .या लेखात Sugar Caneऊस पिकावरती संजीवके फवारणी कोणते व किती प्रमाणात घ्यावे या बदलची माहिती पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा .
ऊस पिकासाठी संजीवकाची फवारणी : {Plant Hormones}
ऊसाला Sugar Caneसंजीवक यांचे एकूण ४ फवारणी करावे लागतील यामुळे Sugar Concealer ऊस पिकाला वाढीसाठी मदत होते
ऊसाला पहिली फवारणी :
शेतकरी मित्रांनो संजीवकाची पहिली फवारणी खोडव्या Sugar Concealerउसामध्ये तोडणीनंतर ३० दिवसांनी घ्यावे तसेच लागण उसाकरिता लागवडी केल्यापासून ४५ दिवसांनी ही फवारणी करावी, या कालावधीमध्ये लागण Sugar Concealerऊस आणि खोडा ऊस यांची वाढ पानांचे आकार लहान असल्याकारणाने एकरी किमान ४ पंप पर्यत फवारणी करावी लागेल.
संजीवकाची प्रमाण :Sugar Concealer
आपण या ठिकाणी २० लीटर पंप प्रमाणे (४ पंप ) ८० लीटर पाण्याकरिता {प्रती एकरी }
- IBA {Indole-3,butyric acid,98%TC} = 1ग्रॅम
- 6-BA { 6 Benzylaminopurine 99%,Benzylandenine}= 4 ग्रॅम
ऊसाला दुसरी फवारणी :
आपण या ठिकाणी २० लीटर पंप प्रमाणे (६ पंप ) १२० लीटर पाण्याकरिता {प्रती एकरी }
- IBA {Indole-3,butyric acid,98%TC} = ४ ग्रॅम
- 6-BA { 6 Benzylaminopurine 99%,Benzylandenine}= ४ ग्रॅम
वरील दुसरी फवारणी खोडवा ऊसा मध्ये ५० दिवसांनी तर लागण ऊसा मध्ये हे फवारणी ६५ दिवसांनी करावी .
ऊसाला तिसरी फवारणी :
आपण या ठिकाणी २० लीटर पंप प्रमाणे (९ पंप ) १८० लीटर पाण्याकरिता {प्रती एकरी }
शेतकरी मित्रांनो ऊस Sugar Concealer या पिकाला फवारणीच्या माध्यमातून कृत्रिम संप्रेरक व Sugar Cane संजीविकाचा जर फवारणी केलात नक्कीच आपल्या ऊस या पिकांमध्ये वाढ व्यवस्थित रित्या झालेल्या दिसून येतो. Sugar Concealerसंजीवकाची तिसरी फवारणी खोडव्या उसामध्ये ७० दिवसांनी तर लागण ऊसा करिता ८५ दिवसांनी करावी .
- IBA {Indole-3,butyric acid,98%TC} = ६ ग्रॅम
- 6-BA { 6 Benzylaminopurine 99%,Benzylandenine}= ६ ग्रॅम
ऊसाला चौथी आणि शेवटची फवारणी :
आपण या ठिकाणी २० लीटर पंप प्रमाणे (१० पंप ) २०० लीटर पाण्याकरिता {प्रती एकरी }
ऊस Sugar Caneया पिकासाठी चौथी फवारणी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या फवारणीनंतरSugar Concealer ऊस पिकाचे वाढ जोमाने होते कांडी मधला अंतर पाने जेवढा रुंद असेल तेवढे आपले ऊस वजनदार आणि कडी लांब होण्यास मदत होते त्याकरिता हा फवारणी नक्की करावे. खोडव्या Sugar Cane उसामध्ये ९० दिवसांनी तर लागण ऊसा करिता १०५ दिवसांनी करावी .
- IBA {Indole-3,butyric acid,98%TC} = ७ ग्रॅम
- 6-BA { 6 Benzylaminopurine 99%,Benzylandenine}= ७ ग्रॅम
शेतकरी मित्रांनो ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण माहिती जर आवडली असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .