solar rooftop online application maharashtra असं करा ऑनलाइन अर्ज !

Rooftop Solar maharashtra |रूफटॉप सोलार योजना किती अनुदान ? 

केंद्र शासनाच्या एक महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्या साठी अनुदान दिले जात आहे, यामध्ये आपण आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करून आपले घरातील विद्युत उपकरणे वापरू शकता, आपण जर हे सोलर पॅनल बसवण्यास गेल्यास rooftop solar panel priceआपणास १.२० लाख रुपये ख*र्च येईल, तर हेच सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून ४० ट*क्के अनुदान दिलं जातं, आपणास जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल केवळ ७२,००० रुपये rooftop solar panel cost in india भरावे लागणार, छतावर बसलेल्या या सोलर पॅनल आयुष्य २५ वर्षे आहे, हे सोलर पॅनल बसल्यामुळे आपणास २५ वर्षापर्यंत वीज बिलातून मुक्ती मिळवू शकता.

solar rooftop online application maharashtra :

रूफटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून नागरिकांना ४० ट*क्के अनुदान दिले जात. solar rooftop yojana

हे सोलर पॅनल आपल्या घराच्या छतावर बसवण्याचा एकूण खर्च एक लाख वीस हजार रुपये होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा . free solar panel registration

solar subsidy in maharashtra 2022 online Registration :

  • प्रथम अधिकृत वेबसाइट उघडा
  • rooftop solar yojana
  • https://solarrooftop.gov.in/
  • नंतर Register here वर क्लिक करा .
  • राज्याची निवड करून फॉर्म विचारलेले सर्व माहिती भराव लागेल .
  • फॉर्म मंजूरी मिळाल्या नंतर सर्व माहिती रजिस्टर मोबाइल क्रमांक प्राप्त होतो .

सोलार किती KV वीज होणार ? :

मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञानासह सौर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देत msedcl solar rooftop application छतावर बसलेल्या पॅनल च्या मागच्या बाजूला पावर जनरेशन चा बॉक्स असतो सर्व पॅनलचे जोडणी एकत्र करून त्याच्या माध्यमातून आपणास . solar rooftop price list  २ किलो वॅट चे ४ सोलर पॅनल दररोज ६ ते ८ युनिट वीज निर्माण करतात, एवढ्या विज मध्ये आपल्या घरातील २ ते ३ पंखे, टीव्ही, फ्रिज, हिटर, लहान मोटर, इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू होता येते.