मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे अनुदान योजना | Shetatle Anudan Yojana Online Form 2022

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे 

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात ८२ % शेती पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. राज्याच्या विविध भागातील पावसाचे आणि पावसातील अनिश्चितता येणारा खंड या प्रमुख नैसर्गिक आपत्तीमुळे सिंचनाअभावी पिकाचा उत्पादन मोठ्या प्रमाणात घट येते ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे .पाणी कमी पडून पीकही नष्ट देखील होतात पर्यायी शेती मोठ्या प्रमाणात नुसकान होतात .

यावर्षीच्या अवेळी पाऊस, महापूर, परतीचा पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा खरीप पिकाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.( शेततळे अनुदान योजना २०२२) शासनामार्फत यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुसकान पिकांचा भरपाई दिले जात आहे.( मनरेगा रोजगार हमी)ज्या ठिकाणी पावसाचा प्रमाण कमी आहे .

त्याठिकाणी पडणारे पावसाचे पाणी नदी-नाले यांच्या माध्यमातून वाया जाणाऱ्या पाण्यान एकत्रित करण्यासाठी शासनामार्फत वैयक्तिक शेततळे तयार करण्यासाठी अनुदान दिले जाते. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतासाठी जे अनुदान दिले जाते त्या बद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.(मागेल त्याला विहीर योजना अर्ज)

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना :

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा उत्पादन व उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे .(महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना) शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे खोदकाम यासाठी येणारा खर्च शक्य होत नाही सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने शासनाने आता मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना विस्तार करून योजनेत वैयक्तिक शेत याबाबत तिचा समावेश केलेला आहे.mahadbt farmer

शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत

वैयक्तिक शेततळे अधिक माहितीसाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *