Setu Suvidha Kendra Solapur | सोलापूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील सेतु कार्यालय पुन्हा सुरू या दिवशी ! .

Setu Suvidha Kendra Solapur :-

नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांना सर्व दाखले एकाच छताखाली मिळण्याचे केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र,पण सोलापूर जिल्ह्यातील Setu Suvidha Kendra १३ एप्रिल २०२३ पासून बंद आहेत. Aaple Sarkar शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाचं सेतू कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांचे गैर सोय होत आहे .पुन्हा हे सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या सेतू सुविधा केंद्र बाबत सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Setu Suvidha Kendra :- 

सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसील स्तरावरील ११ सेतू सुविधा केंद्र BOOT  तत्त्वावर चालवण्यासाठी गुजरात मधील “गुजरात इन्फोटेक लिमिटेड,अहमदाबाद” यांना ०६ एप्रिल २०१८ ते ०५ एप्रिल २०२१ पर्यंत करारनामा करण्यात आला होता.सोलापूर सेतू सुविधा केंद्र चालवण्याच्या ठेक्याची मुदत एप्रिल २०२१ मध्ये संपुष्टात आले असल्याने सदर कालावधीमध्ये कोविड-१९ चा

विषाणूचा प्रादुर्भाव पाहता या कंपनीला पुढील ०३ महिन्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. Solapur Setu Online हे पण मुदत संपल्यानंतर मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक २१ मार्च २०२३ रोजी झालेल्या,

Aaple Sarkar जिल्हा सेतू समिती बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुका स्तरावरील सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी ठरलेले अटी व शर्ती नुसार मुदत वाढत दिनांक ३१ मार्च २०२३ देण्यात आले .

या बैठकीनंतर ३१ मार्च २०२३ अखेर पर्यंत नागरिकांकडून दाखले अर्ज स्वीकारणे जात होते .प्राप्त दाखले  १३ एप्रिल २०२३ पर्यंत निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आला होता.अखेर समितीच्या बैठकीयानुसार १३ एप्रिल २०२३ पासून बंद करण्यास सेतू समिती सदस्यांनी मान्यता दिली.

Setu Suvidha :-

कृषी विभाग,शिक्षण विभाग इतर सर्व विभागांमध्ये लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे काढण्यासाठी सर्व समान नागरिकांचा मनस्ताप होत होता. सर्वचं विभागातून सेतू कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी होत.

Solapur Setu Online असल्याची लक्षात आल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सेतू निविदा समिती बैठक घेऊन सेतू केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना दिली आहेत.Aaple Sarkar दिलेल्या सूचनानुसार पुढील आठ दिवसांमध्ये ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सोलापूर जिल्हा सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

शासन आपल्या दारी :-

सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत सर्व विभागातील सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न शासनाचा होता पण  नागरिकांना योजनेची माहिती नसल्याने ,योजना सफलता होणे मार्गी नसल्याने आता पुन्हा हे सेतू सुविधा केंद्र चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Solapur Setu Online

जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे, गाव पातळीवर कार्यान्वित असलेले महा-ई-सेवा केंद्रामधून दाखले देण्याच्या सोय करण्यात आली आहे पण केंद्रामधून देण्यात येणारे दाखले वेळेत मिळत नसल्याने, Aaple Sarkar तसेच दाखले काढण्यासाठी होणारा खर्च या सर्व बाबी करता नागरिकांकडून संताप व्यक्त होता. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा सेतू सुविधा केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.Solapur Setu Online

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top