पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा २०२२ निकाल जाहीर | Scholarship Exam Result Declared

नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै २०२२  रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा MSCE PUNE (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे .

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२ :

सोमवार,७ नोव्हेंबर २०२२ सायं. ६ वाजता  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अधिकृत संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना msce pune आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थीनी हे काम करा :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत प्रसिद्धीपत्रक विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत .त्यामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका

पडताळणी करून घ्यायचे असल्यास संबंधित शाळेच्या लॉगीन मध्ये दिनांक ०७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीन

मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, सदर अर्ज ऑनलाईन व्यवस्थित रित्या आणि कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास जाणार नाही.

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विचार केले जाणार नाही.दिलेल्या मुदतीमध्ये आवश्यक शुल्कसह ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२ :

शाळेच्या लॉगीन मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसापर्यंत कळविण्यात येईल .विहित मुदतीत अर्ज ऑनलाईन आलेला पडताळीचा अर्जाचा निकाल

काढल्यानंतर निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती आयुक्त स्मिता गौड राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे.

पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती

परीक्षा इयत्ता ८ वी निकाल पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 :

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top