SBI बँक ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज नाही | WhatsApp वरच करा व्यवहार | SBI WhatsApp Banking

SBI WhatsApp Banking :-
नमस्कार मित्रांनो,आज कालच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सहरास मोबाईल चा वापर केलं जात आहे. सर्वांकडे आता मोबाईल आहे शासकीय कार्यालयापासून ते खाजगी क्षेत्रामध्ये सुविधा देणारे क्षेत्र आहेत ते सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविधा कसे देता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. SBI WhatsApp Banking
त्यामध्ये बँकिंग क्षेत्रात आता खूप प्रगती झाली आहे बँकिंग सुविधा दिवसेंदिवस सोपे होत चालले आहे.यापूर्वी बँकेच्या एखादा कामासाठी एक दिवस पूर्ण जात होतं पण आताच्या मोबाईल ॲप Phone Pay,Googal Pay,Paytm, इत्यादीॲप मुळे पैसे पाठविणे,पैसे स्वीकारणे हे सर्व सहज रित्या शक्य झाले आहे. SBI WhatsApp Banking त्याचबरोबर प्रत्येक बँक स्वतःचा एक मोबाईल ॲप विकसित केला आहे.ज्याप्रमाणे SBI YONO,BOI,I MOBILE PAY, या ॲपच्या माध्यमातूनही आपल्याला सहज रित्या बँकिंग व्यवहार करता येते.
SBI Whatsaapp Banking Registration :-
sbi whatsapp group link,आता सर्वांचे मोबाईल मध्ये व्हाट्सअप आहे .याच व्हाट्स ॲपच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा पुरवण्याचे काम भारतीय स्टेट बँक
आता सुरू केला आहे .आता या व्हाट्सअपच्या ॲप मधून आपल्या SBI बँक खाते मधील शिल्लक रक्कम, मागील एकूण पाच व्यवहाराची माहिती, सहजरीत्या पाहता येणार आहे आजच्या या लेखां मधून व्हाट्सअप मधून बँकिंग सुविधा घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया कशी करावी याबद्दलची माहिती पाहणार आहोत हा लेख पूर्णपणे वाचा..