महाराष्ट्रातील ‘या’आठ गावातील शेतकर्यांना होणार “सौर कृषि वाहिनी योजना”अंतर्गत वीजपुरवठा| गावांची यादीसह सविस्तर माहिती
Saur Krushi Vahini Yojana Update :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावे, रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतो. या सर्व समस्येवर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सन २०१७ पासून “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख ०८ गावांमध्ये २२०० शेतकऱ्यांना लवकरच सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीजपुरवठा होणार आहे. हे भाग्यवान गाव कोणते आहेत.याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्णपणे वाचा.
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सतत काही ना काही नवीन प्रकल्प राबविला जात त्यामधूनचं एक म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं रात्रीच्या सिंचन करतेवेळी होणाऱ्या वन्यजीव प्राणी पासून होणारी जीवित हानी टाळावे शेतकरी समृद्धी व्हावा.
Saur Krushi Vahini Yojana Update :-
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या महत्त्वकांची योजनेअंतर्गत ७.५६ मेगावाटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प ५ मे २०२३ रोजी महानिर्मितीने कार्यान्वित केले आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील ८ गावातील २२०० शेतकऱ्यांकडे लवकरच सौर सौर कृषी वाहिनीतून वीजपुरवठा होणार आहे.
कोणत्या गावातील शेतकर्यांना वीजपुरवठा होणार पहा