उमंग ॲपवरून Digital 7/12 Download करा मोबाईल मध्ये | Digital Satbara Download On Umang App

Digital Satbara Download On Umang App :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आता शेत जमिनीच्या उतारासाठी तलाठी कार्यालयांस चक्रा माराव्या लागणार नाही.राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत आता Digital Satbara Download करण्यासाठी उमंग मोबाईल ॲप उपलब्ध आहे.मित्रांनो तुमचं पण शेतजमीन असेल तर हे पोस्ट शेवटपर्यंत वाचा खूप महत्त्वाची माहिती भेटणार आहे.

महसूल विभागतर्गत डिजिटल ७/१२ तसेच ULPIN वापरून डिजिटल उतारा अशी सुविधा सध्या प्रधान केले जात आहे.त्यामध्ये उमंगॲपचा भर पडला आहे .या उमंग ॲप च्या साह्याने सहजरित्या शेतकऱ्यांना डिजिटल उतारा डाऊनलोड करता येणार .या मोबाईलच्या साह्याने उतारे कसे डाउनलोड करायचे या संदर्भाची सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

How to Download 7/12 online form Umang App ? 

राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील ३५८ तालुक्या ४४ हजार ५६० इतकी महसुली गावे असून यामध्ये जवळपास २ कोटी 62 लाख जमिनीचे सातबारे डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहेत.जवळपास राज्यातील सर्वच सातबारा उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध  करून देण्याचा निश्चय महसूल विभागाने केले आहे.या डिजिटल उतारामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

राज्यातील ९९% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरी असलेले जमिनीचे सातबारा महा-भूमि अभिलेख संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आता हेच माहिती केंद्राच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशन वर उपलब्ध आहे.Umang Appआजच्या साह्याने 7/12 utara Download केल्यास आपले पैशाचे बचत होणार.आपण उतारा काढण्यासाठी ऑनलाईन सेंटर, महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे तसेच ऑनलाईन मल्टी सर्विस असलेल्या ठिकाणी उतारे काढण्यास गेल्यास त्यांचे अतिरिक्त चार्ज लावून उत्तरासाठी पैसे घेतले जातात.पण या ॲपच्या साह्याने उतारा काढल्यास ०३ महिन्याकरिता एका उतारा चालतो त्यासाठी फक्त १५ रुपये खर्च होणार.ॲप डाऊनलोड करून उतारा कसे काढायचे हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

Satbara Download On Umang App :- 

उमंग ॲपवरून Digital 7/12

डाउनलोड करण्यासाठी  

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top