संजय गांधी निराधार योजनेतील मुलांच्या वयाची अट रद्द | Sanjay Gandhi Niradhar Yojana Apply Online

Sanjay Gandhi Niradhar Yojana :- 

संजय गांधी निराधार योजनेतर्गत विधवा,दिव्यांग,परित्यक्ता,दुर्धर आजाराचे रुग्ण आदींना शासनाकडून दरमहा अनुदान दिले जाते.पण या योजनेत मुलांच्या वयाची मर्यादा बाधा ठरत होती.राज्यातील असंख्य विधवा महिला आणि दिव्यांग लाभार्थ्यी कडून हे अट रद्द करण्याची मागणी होत होती या आदेशाने सर्वांना अनुदाचा मार्ग मोकळा झालं.Niradhar Yojana Maharashtra 

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे  :- 

या निर्णयाबरोबर वाढीव अनुदानाची रक्कमही सप्टेबर अखेरीस निराधारांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.या योजनेतील विधवा महिला व दिव्यांग लाभर्थ्याची मुले जर २५  वर्षा पेक्षा मोठे असतील तर त्यांचे अनुदान तातडीने बंद केले जात होते .या नियमांनुसार राज्यातील अनेक गरीब व गरजू लाभार्थी वंचित राहत होते.या गोष्टीचे सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर सरकारने गांभिर्याने विचार करून २८ जून २०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीत निराधार अनुदात १ हजार रुपयात ५०० वाढ करण्याचं निर्णय घेतला होता .

Niradhar Yojana Maharashtra  : –

सर्वात महत्वाची संजय गांधी योजनेतील २० ऑगस्ट २०१९ च शासन निर्णय बदलून २५ वर्ष वयाची मुलांची अटच रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे निराधार स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे .

👇👇👇👇

संजय गांधी निराधार योजना

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top