Sand Booking Online Maharashtra | शासनाची वाळू अशी करा ऑनलाईन बूकिंग अर्ज सुरू

Sand Booking Online Maharashtra :- 

नमस्कार मित्रांनो ,राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावं आणि नदी काठच्या भागात होणारे अनधिकृत वाळू उत्खनला आळा घालण्यासाठी राज्य शासन मार्फत नवे वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे.यांची अंमलबाजवणी १ मे २०२३ (महाराष्ट दिन) पासून लागू .राज्यातील नागरिकांना ऑनलाइन पद्धीने रेती वाळू बूकिंग करता येणार हेच  आजच्या पोस्ट मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत.Sand Booking

Sand Booking :- 

राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना या नवे वाळू धोरणामुळे घर बांधण्यासाठी ६०० रुपयात एक ब्रास वाळू मिळणार.या अगोदर ग्रामीण भागातील वाळूमाफियाकडून वाळू अव्वाचे सव्वा भाव करून विकले जात होते त्यामुळे सामान्य नागरिकांना घर बांधणे खूप कठीण होते .पण मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळे अनधिकृत वाळू उपसाला आळा बसणार आहे .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

वाळू प्रतिब्रास ६०० रुपये नोंदणीसाठी कागदपत्रे :- 

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • शिधापत्रिका
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओटीपी साठी मोबाइल

वाळू नोंदणी असं करा :- 

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटला ओपेन करा 👇🏿
  • https://mahakhanij.maharashtra.gov.in/
  • sand booking पर्याय वर क्लिक करा .
  • नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी login वर क्लिक करा .
  • Login चं पेज ओपन होईल या ठिकाणी  sign up पर्याय निवड
  • असं पेज दिसेल या ठिकाणी आपले नांव ,ईमेल ID ,मोबाइल क्रमांक टाईप करा
  • शेवटी सुबमित करा .
  • otp मोबाईल वरती येईल त्याची नोंद करा .
  • पुढे ईमेल id वरती व मोबाईल वरती User id and Password आले असेल .
  • ते नोंद करून लॉगिन करा
  •  लॉगिन केल्यानंतर प्रथम प्रोफाइल भरून घ्या
  • वरील कागदपत्रे अपलोड करा .
  • मग वाळू बूकिंग करू शकता
  • जर आपल्या जिल्ह्यात स्टॉक उपलब्ध असेल तर आपल्याला ६०० रुपये प्रतीब्रास वाळू मिळेल .

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर मित्रांना नक्की शेअर करा . sand booking

👇👇👇👇👇

वाळू धोरण सविस्तर जाणून व अर्ज करा

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top