सातबारा उतारा काढा पाहिजे त्या भाषेत | Saatbara Utara In 24 Languages Land Record Maharashtra

Land Record Saatbara Utara In 24 Languages :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे या देशांमध्ये प्रत्येक १० कि.लो मीटर वरती आपली भाषा बदलते,सीमा कडच्या भागांमध्ये तरी शेतकऱ्याची शेत जमीन महाराष्ट्रात असले तरी ते शेतकरी कर्नाटक मध्ये राहतो अशा वेळी महाराष्ट्रातील संपत्ती बाबतचे कागदपत्रे वाचताना अडचण निर्माण व्ह्यायचा या पुढे होणार नाही .

कारण या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत असलेले नमुना.नं ७/१२ व ८अ देशातील विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. एकूण किती भाषेमध्ये सातबारा उतारा पाहता येते या संदर्भाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. MP Land Record 

Land Record : 

शेतकऱ्याचं संपत्तीचा पुरावा म्हणजे जमिनीचा सातबारा उतारा,जमिनी बाबतचा सर्वात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा, Saatbara Utara याचं ७/१२ उतारा मध्ये शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट केले जात आहे .

त्यामध्ये प्रत्येक उत्तराला भू आधार क्रमांक ज्याला आपण ULPIN Number क्रमांक दिले, डिजिटल उतारा तयार केले, आता देशातील एकूण २४ भाषांमध्ये आपले उतारा डाऊनलोड करून वाचता येणार आहे. हा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्र मध्ये राबविला जात आहे.

सातबारा मिळणार 24 भाषांमध्ये Utara In 24 Languages :-

सातबारा उतारा मराठी भाषेत सोबतच इतर २४ भाषेमध्ये देखील आता उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल उतारा संदर्भात विचार केल्या असता २ कोटी 62 लाख संगणकृत सातबारा उतारे आहेत हे सर्व उतारे आता एवढ्या भाषांमध्ये आपल्याला डाऊनलोड करता येणार.

या विविध भाषेमध्ये उतारा उपलब्ध केल्यामुळे याचा फायदा सीमा कडच्या भागामधील शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार भारताचा जर विचार केला तर तमिळनाडू    मध्य-प्रदेश तसेच बिहार व पंजाब गुजरात इत्यादी राज्यात देखील नागरिक वास्तव आहेत त्यांची संपत्ती महाराष्ट्रामध्ये आहे अशा ना याचा  खूप मोठा फायदा होणार.

24 Languages 7/12 या भाषेमध्ये उपलब्ध

मराठी,हिंदी,इंग्रजी,बंगाली,गुजराती,मल्याळम,तेलगू,तामिळ,कन्नड,ओरिसा,उर्दू,असामी,मणिपूर,नेपाळी,कोकणी,मैथिली,डोंगरी,बोडो,संथाली,सिंधी,संस्कृत,कश्मिरी अरेबिक-कश्मीर आणि पंजाब इत्यादी भाषा मध्ये उपलब्ध असणार.

👇👇👇👇

इतर भाषेतील उतारा डाऊनलोड

करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top