आर.टी.ई 25% प्रवेश प्रकिया पहिली यादी दिवशी प्रसिद्ध होणार | RTE 25% Admission Lottery 1st Round

RTE 25% Admission Lottery 1st Round :- 

नमस्कार मित्रांनो ,आर.टी.ई महाराष्ट्र लॉटरी निकाल 2023-२४ कधी जाहीर होईल याकडे सर्व पालकांचे लक्ष लागून आहे .

RTE 25% Admission च्या अधिकृत संकेतस्थळावर पहिली यादी कधी पर्यंत प्रसिद्ध होईल.

याबाबत नोटिस प्रसिद्ध करण्यात आलं आहे.आजच्या या लेखात या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.RTE Maharashtra Lottery Result

RTE 25% Admission Lottery 1st Round :-

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आर.टी.ई २५% ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्याची तारीख हे ०१ मार्च ते १७ मार्च २०२३ पर्यंत होती. या कलावधीत ज्या पालकांनी ऑनलाइन फॉर्म व्यवस्थित भरले आहेत .अशा बालकांचे प्रवेश RTE कायदा २००९ अंतर्गत खाजगी शाळामध्ये गरीब किंवा आर्थिक मागासलेल्यासाठी 25% जागांसाठी प्रवेशासाठी अधिसूचना जाहीर केली आहे .RTE 25% Admission २०२३  राज्याचे  शालेय शिक्षण आणि क्रीडा

विभाग २५% आरक्षणासह शैक्षणिक प्रवेश अहवालनुसार RTE २५% Admission लॉटरी निकाल  दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी  घोषित होईल.त्यामध्ये ज्या  मुलांना  निवडले जाते त्यांना इयता १ मध्ये प्रवेश मिळणार आहे.

RTE Maharashtra Lottery Result :-

आर.टी.ई २५% महाराष्ट लॉटरी प्रवेश योजनेद्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो .महाराष्ट्रात आर.टी.ई २५% च्या  एकूण ९३३१ शाळा आणि त्यामध्ये ११५४४६ आर.टी.ई जागा आहेत .या शैक्षणिक वर्षा करिता खाजगी आणि सरकारी शाळेमध्ये प्रवेशासाठी एकूण १००९२७ इतके अर्ज मंजूर झाले आहेत .यामधील मंजूर अर्ज पैकी  प्रवेशासाठीचे पहिलं यादी हे १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता प्रसिद्ध केलं जाणार आणि पहिल्या यादीतील पात्र उमेद्वाराना मोबाइल च्या माध्यमातून sms पाठविण्यात येणार आहे. 

. RTE Maharashtra Lottery Result

आर.टी.ई २५% प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *