RTE 25% प्रवेश घेण्यासाठी हे कागदपत्रे तयार ठेवा ! RTE 25% Admission Documents List In Marathi

RTE 25% प्रवेश घेण्यासाठी हे कागदपत्रे तयार ठेवा :-
RTE 25% Admission Lottery 1st Round नमस्कार मित्रांनो ,महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मुलांना चांगल्या शाळेत Admission मिळावा,२०२४-२५ जाहिरात लवकर प्रसिद्ध होईल.आर टी आय २५% प्रवेश प्रक्रिया च्या माध्यमातून राज्यातील गरीब व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विध्यर्थ्यांना नामांकित इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश मिळविण्याची सुवर्ण संधी असते ,पण या वर्षीच्या नियम व अटी या मध्ये झालेल्या बदला मुळे ही प्रवेश प्रक्रिया आजून सुरू झाली नाही .आजच्या पोस्ट मध्ये RTE Admission 2024-25 बदल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा पोस्ट पूर्ण वाचा .
RTE Admission 2024-25 Maharashtra :-
मित्रांनो ,कोणत्याही शासन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे तरी आर टी आय २५% प्रवेश हे शासकीय योजना आहे .प्रवेशासाठी मुलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे असं अगोदर जाहीर करण्यात आले .पण नंतर बर्याच पाल्याचे आजून आधार कार्ड नाहीत असे निदर्शनात आले महाराष्ट्र शासन सुधारणा करून नवीन नियमावली जाहीर केलं आहेत.
Aadhar Card RTE Admission Maharashtra :-
RTE 25% Admission २०२४-२५ शैक्षणिक वर्षात आधार कार्ड नसल्यामुळे मोफत प्रवेश प्रक्रिया पासून कोणी वंचित राहू नये याकरिता राज्य शिक्षण विभागाचे यांनी आधार कार्ड(Aadhar Card Update)अट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत .नवीन नियमाप्रमाणे आधार कार्ड नसेल तरी प्रवेश आर.टी.प्रवेश २०२४-२५ घेता येणार आहे .पण मित्रांनो प्रवेश प्रक्रियेत विध्यार्थी आणि पालकांच्या आधार कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या अर्ज पावती मात्र बंधनकारक आहे .राज्याच्या शिक्षण विभागाचे अप्पर सचिव यांनी दिलेल्या निर्देशामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता .(सदर चा नियम गेल्या वर्षी लागू होता )
RTE Admission २०२४-२५ Maharashtra :-
आरटीई प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षी राज्यातील एकूण ८ हजार ८२७ शाळांची समावेश आहे ,त्यामध्ये १ लाख १ हजार ८८१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत .RTE Online Form शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता RTE महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया लवकरचं सुरू होणार .
rte admission 2024-25maharashtra शासनाचा अधिकृत संकेतस्थळ https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex यावर जाहीर करण्यात आला आहे. प्रथम राज्यातील RTE 25 % प्रवेश प्रक्रिया अंतर्गत RTE प्रवेश पात्र rte school list शाळांची व्हेरिफिकेशन सुरू झाला असून या यामध्ये भाग घेतलेल्या शाळांनी आपल्या शाळेची सर्व माहिती या संकेतस्थळावर बरोबर आहे.
का हे तपासणी करावे असे जाहीर करण्यात आले आहे. rte online form ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. RTE Maharashtdra राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात येणार .
अंतिम तारीख, RTE 25% प्रवेशाचे निकष, लागणारे महत्वाचे कागदपत्रे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा. rte school list
www.education.maharashtra.gov.in mdam :
RTE form ,RTE Admission 2024-25 Maharashtra (Right to Education) शिक्षणाचा हक्क् अंतर्गत महाराष्ट शासना मार्फत २५% जागा हे आर्थिक दुर्लब व वंचित घटकासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात .या घटकातील विध्यार्थांना मोफत शिक्षणाची rte online form सुविधा पुरवली जाते.यासाठी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो .
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता RTE 25 % अंतर्गत इयत्ता पहिली प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना विशेष सूचना :-
- राज्यात सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण यांचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) C नुसार दुर्लब व वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळेत किमान २५%प्रवेश देण्याचा तरतूद करण्यात आला आहे.
- RTE online पालकांना या योजना {Yojana} अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो .
- प्रवेश प्रक्रिया राज्यातील जिल्हा निहाय तारीख जाहीर करण्यात आले आहेत .सध्या शाळेची नोंदणी व व्हेरिफ्केशन सुरू झाला आहे.
- ऑनलाइन फॉर्म फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील .
- वंचित घटकामध्ये अनुसूचीत जाती {SC} व अनुसूचीत जमाती {ST} ,भटक्या जमाती {NT},इतर मागास प्रवर्ग {OBC},विशेष मागास प्रवर्ग {SBC} चा समावेश होतो .
- RTE 25 % Admission घेण्याकरिता जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
- महाराष्ट्र रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- RTE Online Form या आर्थिक घटकातील पालकांना 1,00,000/- {एक लाख रुपये } च्या आतील उत्पन्नाचा दाखला सादर करावा .
- RTE Schoool List ,RTE 25 Admission इयत्ता १ पहिली मध्ये प्रवेश घेताना सादर विध्यार्थांना वय दिनांक ३१ डिंसेबर २०२३ रोजी किमान वय ६ वर्षे 0 महीने व जास्तीत जास्त ७ वर्षे २ महीने इतके असणे आवश्यक आहे .
- RTE 25 % अंतर्गत फक्त इयता पहिली मध्ये प्रवेश मिळेल .
- RTE Admission २०२४-२५ हे खाजगी शाळेत प्रवेश मिळतो .
RTE Maharashtra , RTE Online Form कोण अर्ज करू शकतो ?
- राज्यातील दुर्लब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे वय ४.५ वर्ष ते ७.५ वर्ष पर्यत असणारे मुले -मुली चे अर्ज करू शकतात .
RTE SCHOOL LIST प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे : –
- पत्याचा पुरावा या मध्ये रेशन कार्ड {Ration Card RC List},आधार कार्ड ,गॅस पासबूक ,भांडेपट्टी ,कर पावती , विजेचे बिल पावती इत्यादि .
- आरक्षित संवर्गातील असल्यास जातीचा दाखला
- एक लाख आतील उत्पन्नाचा दाखला
- पाल्याचा जन्म दाखला
- विध्यार्थी अंपग असेल तर अपंगत्वाचा दाखला
- वडिलांचे बँक पासबुक झेरॉक्स
आवश्यक कागदापत्राची
यादी डाऊनलोड
RTE 25% Asmission 2024-25 Age Limit :
{दिनांक ३१ डिंसेबर २०२४ रोजी }
rte maharashtra GR नुसार अर्ज करण्यासाठी वयोमार्यादा खलील प्रमाणे
- Playgroup & Nursery : वय ४ वर्षे ५ महीने ३० दिवस
- Junior KG : ५ वर्षे ५ महीने ३० दिवस
- Senior KG : ६ वर्षे ५ महीने ३०दिवस
- 1st Standard : ७ वर्षे ५ महीने ३०दिवस
RTE Online Form असं भरा ?
- अधिकृत संकेतस्थळ ओपन करा https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex
- विध्यार्थीची प्रथम नोंदणी करा .
- नंतर जुना पासवर्ड बदलून ध्या .
- पुन्हा नवीन पासवर्ड ने लॉगिन व्हा .
- आपल्या पाल्याची मूळ माहिती भरावी
- नंतर अर्ज भरण्यास सुरुवात करा .
- अर्ज भरल्यानंतर जवळच्या शाळेची निवड करा .
- अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरलं आहे चेक करा
- अर्ज सबमीट करा.
ऑनलाइन अर्ज करण्याची
मार्गदर्शक पत्रिका Pdf डाऊनलोड
मित्रांनो हा पोस्ट जर महत्वाचे वाटलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा .