RTE 25% Admission 2023-24 Start | असं भरा ऑनलाईन फॉर्म
How to fill RTE Admission Form :
नमस्कार मित्रांनो ,शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीत RTE २५% Admission मोफत प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली आहे {how to apply RTE admission form online} RTE 25% अंतर्गत मुलाचं प्रवेश हे नामांकित शाळेत घेऊ शकता .आरटीई 25% ऑनलाइन प्रवेश करिता सन २०२३-२४ करिता पालकांना आपल्या बालकांच्या नांवे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया हे दिनांक १ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२३ च्या रात्री १२ वाजेपर्यत सुरू राहील .
👇👇👇👇
RTE 25%Admission
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
RTE 25% Admission Start :
आरटीई 25% ऑनलाइन प्रवेश अर्ज ऑनलाइन फॉर्म भरताना काही वेळा साईट हे स्लो होऊ शकतो .पालकांने संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करून ऑनलाइन फॉर्म सबमित करावे अशी सूचना महाराष्ट शासना मार्फत देण्यात आले आहे .RTE २५% Admission करिता कोणते महत्वाचे कागदपत्रे लागतात या बदल सविस्तर माहीतसाठी खलील लिंक वर क्लिक करा .
👇👇👇👇
RTE 25%Admission
आवश्यक कागदपत्रे
How to apply RTE admission form online :-
राज्यतील या RTE 25% मोफत प्रवेश पात्र बालक वंचित राहू नये यासाठी शासनाचे नियम व अटी मध्ये बदल करण्यात आले आहे .त्या बदलची संपूर्ण माहिती खालील लिंक वर आहे .