RTE 25% Admission 2023-24 Date update : –
नमस्कार मित्रांनो ,आर.टी.ई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ०१ मार्च पासून सुरू झाली आहे ,या शैक्षणिक योजने अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक हक्क अधींनियमनुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे . (RTE Admission Update) यावर्षी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियामध्ये सुरुवात झाल्या पासून पालकांना सर्व्हर प्रॉब्लेम येत असल्यानं अनेक जणांना फॉर्म भरता आलं नाही .म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट राज्य Rte 25% ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ बाबत आदेश जारी केली आहे ,या संदर्भाची माहिती लेखात पाहणार आहोत .
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
RTE 25% Admission Last Date : –
सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षाकरिता RTE 25%Admission सुरुवात दिनांक ०१ मार्च २०२३ च्या दुपारी ३.०० वाजल्या पासून ते दिनांक 17 मार्च 2023 च्या रात्री 12.00 पर्यंत होत, ही मुदत वाढवून आता 25 मार्च 2023 च्या रात्री 12.00 पर्यंत करण्यात आलं आहे ,शासनाने काढलेल्या आदेशानुसार या तारखे नंतर मुदत वाढ मिळणार नाही यांची नोंद पालकांनी घ्यावी .
👇👇👇👇👇
RTE 25%Admission करिता
कागदपत्रे
👉येथे क्लिक करा👈