Rooftop Solar Yojana Online Application

रूप टॉप सोलर योजना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून सन २०१६पासून देशात राबविले जात आहे, या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था, वाडी वस्ती, दुर्गमआदिवासी भाग, निवासी कल्याणकारी संस्था यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, या योजनेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

रूफतोप सोलार योजनेसाठी कागदपत्रे :

  • अर्जदारचा आधार कार्ड
  • पासबुक
  • जागेचा उतारा
  • चालू वीजबिल
  • अर्जदार महाराष्ट्रात असलेल्या पंधरा वर्षाचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड
  • मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी

वरील कागदपत्रे आपल्या जवळ जर असल्यास आपण ऑनलाइन पद्धतीने रूप टॉप सोलर योजनेस अर्ज करू शकता

अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज कसं करायचं पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top