रुफटॉप सोलर योजना | Rooftop Solar Subsidy In Maharashtra 2022

नमस्कार मित्रांनो,देशामध्ये दिवसेंन दिवस विजेच्या मागणी वाढतआहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा साठा अपुरा पडतआहे त्यामुळे देशातील ग्रामीण व शहरी भागात नियमित वीजपुरवठा करणे अडचणीचे निर्माण होत आहे . त्यासाठी देशामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध सरकारी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसून देण्याचं काम सध्या चालू आहे.

Rooftop Solar Subsidy In Maharashtra :- 

या कोळशाच्या पुरेसा त्यामुळे निर्माण होणारे अडचणी कायमचा मार्ग काढण्यासाठी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने वीजनिर्मितीच्या साधनाकडे लक्ष दिले जाते. आता या केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आले आहे त्या योजनेचे नाव आहे. Rooftop Solar Yojana ही योजना केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालया मार्फत देशात राबविला जात आहे.

या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, स्वतःच्या घरच्या छतावर रुफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती चे पॅनल बसवता येणार आहे.Solar panel subsidy maharashtra | solar subsidy in maharashtra |घरगुती सौर ऊर्जा|Rooftop Solar Yojana Maharashtra|Rooftop Subsidy In maharashtra | Solar Panel Subsidy in India |solar panel Yojana

Rooftop Solar Yojana :

योजनेमध्ये शासनामार्फत रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी ४० ट*क्के अनुदान दिले जाते. यामुळे देशातील नागरिकांना विजेची बिला बाबत असणारी समस्या

कामच दूर होणार आहे, महावितरण कडून होणारा लोड सेटिंग चा पासून कायमची मुक्ती मिळेल, या सोलर पॅनलच्या माध्यमातून घराच्या

छतावर बसलेला रुफ टॉप सोलर दिवसभर निमित्त होणाऱ्या विजेचा साठवणूक करून आपण आपल्या घरामध्ये  २४तास विज  वापरता येणार आहे.

नागरिकांना त्यांच्या घरावर किमान १ किलोवॅट इतका क्षमतेचा यंत्रणा बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने कसं अर्ज

करायचं या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत तरी एक पूर्णपणे वाचा.Rooftop Solar Yojana Maharashtra

अर्ज कसं करायचं पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top