RTE 25% प्रवेश प्रक्रिया लवकरचं सुरू होणार | Right To Education In India

Right To Education In India :-
नमस्कार मित्रांनो ,राज्यात Right to Education Act अंतर्गत सन २०२३-२४ करिता इयत्ता १ ली या शैक्षणिक वर्षा प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे , RTE साठी शाळाची २५ टक्के राखीव प्रवेश असतात Right to education in india राज्यातील मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार {Right to Education Act} कायद्यानुसार सर्व खाजगी शाळेत २५% RTE अंतर्गत विद्यार्थांना प्रवेश दिला जातो .
Right To Education In India लाभ कोणाला मिळतो :-
राज्यातील आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थांना विनाअनुदानित खाजगी शाळेत प्रवेश दिला जातो .यामध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील विद्यार्थांना प्रथम प्रध्यान दिल जात .
www.education.maharashtra.gov.in mdm अर्ज कोठे ?
Right to Education Act अंतर्गत आपल्या मुलाचं प्रवेश घ्यायचं असेल तर ऑनलाइन अर्ज करावे लागणार RTEअधिकृत संकेतस्थळ https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
अर्ज भरावा .
Right to Education Act :-
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात Right to education in india ४२ हजार खाजगी शाळा नोंदणी असताना . त्यापैकी फक्त ९०८६ शाळांनी सहभाग नोंदवला आहे . त्यामध्ये १ लाख १९०६ जागा उपलब्ध होते . त्यापैकि मुलाचे प्रवेश देऊन ३४००० जागा रिक्त राहिले होते.rte maharashtra
RTE प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे :
- रहिवाशी दाखला
- रेशन कार्ड
- वीज बिल
- आधार कार्ड /मतदान ओळखपत्र पालकांचे
- जन्म दाखला
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट साईज फोटो