मतदान आता रिमोट वरून करता येणार | Remote Voting In Maharashtra

मतदान आता रिमोट वरून करता येणार | Remote Voting :-

नमस्कार मित्रांनो, आपल्या लोकशाही भारतामध्ये मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, याच विचार करून भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक काढला आहे. यामध्ये मतदान प्रणालीमध्ये Remote Voting नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून १०० ट*क्के मतदान करता येत त्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांचे अभिप्राय मागितला आहे

Voter id card online application form 6

आजच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात स्थलांतरामुळे मतदान अधिकारापासून वंचित ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही .Voter list

निवडणूक आयोगाचा सन २०१९ मध्ये झालेल्या Voter Id Downloadसार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ६७.४% इतके मतदान झाले होते.म्हणजेच सुमारे ३० कोटी पेक्षा जास्त आपला मतदानाचा अधिकार बजावले नाही.निवडणुकीसाठी देशांतर्गत कामानिमित्त स्थलांतरित मतदार खास करून मतदानासाठी आपल्या ग्रह राज्यात जात नाही आणि Remote Voting मतदानाचा हक्क बजावत नाहीत त्यामुळे होणारे निवडणुकीमध्ये मतदान पूर्णपणे होत नाही.

Remote Voting In Maharashtra 

निवडणूक आयोगाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता देशांतर्गत स्थलांतर करणाऱ्या स्थलांतरित मतदारांसाठी दुरुस्थ मतप्रणाली(Remote Voting) राबवण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे. यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी आपल्या घर राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

ECISVEEP थोडक्यात म्हणजे स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट च्या माध्यमातून Remote Voting मतदान करून घेण्‍याची

तयारी निवडणूक आयोग दर्शवतआहे या निर्णयाला पूर्णत्व करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षाकडून निवडणूक आयोग आपले अभिप्राय मागितले आहे.

भारत निवडणूक आयोगाचा

प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top