50,000 रु प्रोत्साहन अनुदान पात्र शेतकरी माहिती | Regular Karj Mafi Yojana Maharashtra 2022

50,000 रु प्रोत्साहन अनुदान पात्र शेतकरी माहिती :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,Mhsheti.com या संकेतस्थळावर स्वागत करतो.  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९  अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र यादी १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी संकेतस्थळावर अपलोड होतील अशी माहिती आहे. शासनाकडून यादी जिल्हा निहाय संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहे यादी अपलोड झाल्यानंतर ना अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी इ-केवायसी (E-Kyc)करणे बंधनकारक आहे.

MJPSKY-2019

 

MJPSKY-2019

५०,००० रुपये बँकेमार्फत शासनाकडे गेलेली आपली माहिती बरोबर आहे का ? आपला बँक खाते क्रमांक आपण घेतलेली कर्जाची रक्कम कोणत्या बँकेमार्फत आपली माहिती शासनापर्यंत गेली ही सर्व माहिती आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) सेंटर या ठिकाणी आपल्या आधार कार्ड चा नंबर च्या साह्याने ही सर्व माहिती आजपासून उपलब्ध झाला आहे .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *