Ration Card Maharashtra :
खलील स्टेप फॉलो करा तुम्हाला रेशन कार्ड RC नंबर यादी मध्ये चेक करता येईल (Ration Card)तसेच आपल्या आधार कार्ड नंबर वरून आपल्या रेशन कार्ड १२ अंकी RC नंबर शोधू शकता . मित्रांनो आपल्या गावाची यादी असं डाउनलोड करा . Ration card list maharashtra
RC Number Ration Card List Of Village :
- 🤳 मोबाईल मध्ये गूगल क्रोम ओपन करा .
- https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98
- ☝️☝️☝️☝️ वरील अधिकृत वेबसाईट ओपन करा .☝️☝️☝️☝️
- 👇👇👇👇👇असं पेज ओपन होईल.
- ☝️☝️☝️☝️ प्रथम Enter Captcha च्या पुढील रकान्यात CAPTCHA टाका आणि Verify हिरव्या बटवर क्लिक करा.
- 👇👇👇👇👇👇👇👇👇 असं पेज ओपन होईल
- ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️ वरील पेज मध्ये State /राज्य Maharashtra
- District/जिल्हा –आपल्या जिल्हाची निवड करा .
- DFSO-District Food Supply Office
- Scheme -Select All पर्याय निवडा , म्हणजे सर्व Scheme मधील RC दिसतील .
- Date –तारीख व वेळ तसेच Report Name स्वयंचलित येईल .
- 👇👇👇अशी माहिती दिसेल .
- ☝️☝️☝️ शेवटी View Report वरती क्लिक करा .
- त्यानंतर पुन्हा नवीन असं पेज ओपन होईल 👇👇👇👇👇
- ☝️☝️☝️ या पेज मध्ये (COLLECTOR OFFICE (BRANCH SUPPLY) वर क्लिक करा .
- 👇👇👇👇👇 अशा पद्धतीने जिल्हातील सर्व तहसील ऑफिस यादी दिसतील .
- ☝️☝️☝️ आपल्या तहसील / तालुका वरती क्लिक करा .
- आपल्या समोर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची यादी दिसतील .
- 👇👇👇👇 अशा प्रकारे
- ☝️☝️☝️ आपल्या गावाचे नांव / गावातील रेशन दुकानाचे तसेच स्वस्त धान्य दुकानाचे परवाना धारकाचे नांव चेक करा .आणि त्यावरती क्लिक करा .
- 👇👇👇👇 आपल्या समोर संपूर्ण गावाची RC नंबरसह रेशन कार्ड यादी ओपन होईल .
- 👇👇👇👇 या पेज मध्ये खाली दाखविल्याप्रमाणे Save बटानावर क्लिक करा .
- RC रेशन कार्ड Export करा .
हा महत्वपूर्ण लेख जर आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .धन्यवाद !
👉👉👉creativegopi youtube👈👈👈