Ration Card eKYC Maharashtra Online2025 रेशन कार्ड केवायसी करा,मोबाईल वरून पाच मिनिटात .

नमस्कार मित्रांनो, सध्या रेशन कार्डची ekyc सुरू झालेली आहे या पूर्वी ही केवायसी करण्यासाठी रेशन दुकान कडे जाऊन कारव लागत होत.पण आता तुम्हाला स्व:ताच्या मोबाईल वरून करता येणार आहे.ते कस करायचं या बदल माहिती या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा.सर्व रेशन धान्य मिळविणार्या लाभार्थी ekyc करणे बंधनकारक आहे हे केल्यावरचं आपल्याला रेशन मिळणार आहे.
Ration Card eKYC :-
- प्रथम मोबाईल मध्ये Play Store उघडा त्यामध्ये टाइप करा ,Mera ekyc सर्च करा .
- तुम्हाला Mera eKYC (National Informatics Centre,FCA Division) App ते डाऊनलोड करा .
- मोबाइल मध्ये इंस्टॉल करा .
- त्याला ओपन करा मेरा ekyc त्या जे परमिशन मागत ते द्या .
- पुढे विचारात faceRD not installed ,त्याचा खाली डाऊनलोड बटन वर क्लिक करा .
- तुम्हाला हे Aadhaar FaceRD App फक्त इंस्टॉल करायचं आहे .
- हे झाल्या नंतर App पुन्हा ओपन करा .
- राज्य निवडा ,खाली वेरफाय लोकेशन बटन वरती क्लिक करा .
- कधी लोकेशन बंद असेल मोबाइल च एरर येतो,तो ऑन करा .
- पुढे जाऊन ज्या व्यक्तिचं ekyc करायचं आहे आधार क्रमांक नोंदवा
- लिंक असलेल्या मोबाइल ल otp जाईल. तो नोंदवा
- खालील कप्चर आहे तसं लिहा आणि सबमीत बटन वर क्लिक करा .
- बेंनीफियरी माहिती म्हणजे तुमचं संपूर्ण माहिती
- फेस ekyc बटन वरती क्लिक करा ,ही ekyc करायचं आहे त्या व्यक्तिचं चेहरा फक्त दाखवा आणि डोळे बंद ,उघडा झाप करा .
- ekyc पूर्ण होईल .
अश्या पद्धतीने ekyc करू शकता मित्रांना .धन्यवाद