पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ १८वा दीक्षांत समारंभ जाहीर,पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ १८ वा दीक्षांत समारंभ जाहीर | पदवी/ पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

नमस्कार मित्रांनो,

Mhsheti.com या संकेत स्थळावर आपलं स्वागत आहे. नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या वेबसाईटच्या इतर हि पोस्ट देखील नक्की वाचा.अशाच एका महत्वपूर्ण बातमी आजच्या या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा.

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University 18th Dikshant Samarambh

मित्रांनो,” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ” सोलापूर १८ वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम जाहीर झाला आहे, हा दीक्षांत समारंभ साधारणपणे

सन २०२३ मध्ये जानेवारी/फेब्रुवारी /मार्च मध्ये संपन्न होणार आहे, या दीक्षांत समारंभ कार्यक्रम मध्ये जे विद्यार्थी पदवी/ पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहे.

जाहीर निवेदन :

विद्यापीठाकडून सर्व पदवी/ पदविका प्राप्ती विद्यार्थ्यांना आपले पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी शुल्क सह ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याचा तपशील :

पदवी प्रमाणपत्र अर्ज दिनांक ०३/१०/२०२२ पासून २१/१०/२०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क तपशील :

  1. माहे मार्च/ एप्रिल/ मे २०१७ ते मार्च/ एप्रिल/ मे २०२२ यादरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाइन अर्जा चे शु*ल्क रुपये ६०० इतके आहे.
  2. माहे मार्च/ एप्रिल/ मे २००५ ते ऑक्टोंबर/ नोव्हेंबर/ डिसेंबर २०१६ या दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे करिता अर्जा चे शुल्क रुपये ९०० इतके आहे.

मित्रांनो वरील दोन्ही पर्याय चं शुल्क स्वीकारायची पद्धत फक्त ऑनलाईन पेमेंट द्वारे घेतले जाणार आहे याची नोंद घ्यावी.

महत्त्वाचे मुद्दे :

  • ऑनलाइन अर्ज करण्याच्या मुदतीच्या दिनांका नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जाची प्रत (Hard Copy) विद्यापीठ मध्ये दिनांक ३१/१०/२०२२ पर्यंत जमा करावे.
  • या तारखे नंतर न कोणतेच फॉर्म स्विकारले जाणार नाहीत

टीप :

       जे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राची शुल्क अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा फॉर्म भरतेवेळी भरलेले आहेत त्यांनी ऑनलाईन

अर्ज करण्याची आता नाही, पण उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्ज पद्धत :

विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ खालील प्रमाणे,

https://su.digitaluniversity.ac/ या संकेत स्थळावर आल्यानंतर न तुम्हाला (Student Login करून अर्ज करावे) Convocation या Link वर उपलब्ध आहे .

महत्वाची सूचना :

  1. अर्ज करताना आधार क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे
  2. १६ अंकी (PRN) क्रमांक असलेला गुणपत्रिका तसेच अलीकडील ( फोटो) व स्वाक्षरी स्कॅन करुन अपलोड करावे, हे जर नव्याने                                          अपलोड नाही केले तर विद्यापीठाकडे उपलब्ध असलेले फोटो/ स्वाक्षरी प्रमाणपत्रावर छापली जाईल
  3. आपले प्रमाणपत्र आपल्या पत्त्यावर प्राप्त करण्यासाठी पत्ता व्यवस्थित नोंदणी करावे, दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे अपडेट साठी मोबाईल नंबर,
  4. व मेल आयडी अद्यावत करावे.
  5. पदवी प्रमाणपत्राची अर्ज करताना काही अडचण असल्यास विद्यार्थी सहाय्यता केंद्रातील ०२१७/२७४४७७१ ते ७८ (विस्तारीत क्रमांक -१७५) व दीक्षांत विभागातील विस्तारीत क्रमांक -१३५ या दूरध्वनीवर संपर्क करावे, तसेच sfc@sus.ac.in and convocation@sus.ac.in ई-मेल id संपर्क साधावा .
  6. पूर्ण अर्ज भरल्यानंतर ना ऑनलाइन अर्जाची प्रत, अंतिम वर्षाच्या गुणपत्रिका, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, शुल्क भरलेली पावती, आधार कार्ड, यांची सत्यप्रत अर्जासोबत जोडून विद्यापीठ मध्ये ३१/१०/२०२२ पर्यंत जमा करावे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कडून पत्र खालील लिंक वर

https://bit.ly/3Elqkzj

विद्यार्थी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर १८ वा दीक्षांत समारंभाची तारीख व वेळ नतर जाहीर केले जाईल व याची माहिती विद्यार्थ्यांना प्रस्तुत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

तर मित्रहो, आजची पदवी प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच

अशा प्रकारची महत्त्वाची माहिती, शासकीय योजना, शेती पीक निहाय माहिती, सेंद्रिय शेती, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या

या वेबसाईटच्या इतर पोस्ट ही नक्की वाचा अशाच प्रकारच्या अधिक माहितीचे अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी

तुम्ही माझ्या व्हाट्सअप ग्रुप ला सुद्धा जॉईन होऊ शकता, धन्यवाद

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *