50,000 रु.प्रोत्साहन अनुदान ५वी यादी जाहीर | Protsahan Anudan 5th List Declared
Protsahan Anudan 5th List Declared : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या शेतकर्यांना ५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत आहे {५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान ५वी यादी }महाराष्ट्र शासन मार्फत आता पर्यंत १ ते ४ यादी जाहीर करण्यात आले आहेत .या यादीमध्ये जे शेतकरी आधार प्रमाणीकरण केले आहेत त्याच्या बँक खाते मध्ये {५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान}जमा करण्यात आले आहेत ,मधील काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत दिली जाणार 50,000 Protsahan Anudan yadi काही जिल्हयाचे तिसरी तर काही जिल्ह्याचे चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे .
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
50,000 Protsahan Anudan Yojana 5th List :
राज्यातील शेतकरी ५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान ५वी यादी प्रतीक्षेत होते ते आज अखेर संपली दिनांक २९ मार्च २०२३ रोजी 50,000 Protsahan Anudan 5th list जाहीर करण्यात आली आहे ,आम्ही या ठिकाणी काही जिल्ह्याचे संपूर्ण यादी देत आहोत.तुम्हाला जर यादीत नांव चेक करायचं असेल तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या , यादी डाउनलोड करू त्यामध्ये तुमचं नांव आहे का ? चेक करू शकता.तुमच्या जिल्हायांची यादी या ठिकाणी उपलब्ध नसेलतर खाली कंमेट करून कळवा आम्ही उपलब्ध करून देण्याचे प्रत्येन करू .
👇👇👇👇👇
50,हजार प्रोत्साहन ५ वी यादी डाउनलोड