५०,०००रु.प्रोत्साहन अनुदान यादी जिल्हा निहाय सविस्तर माहिती | Prostsahan Anudan Second list District Wise Declare
नमस्कार मित्रांनो, ०४ नोव्होंबर २०२२ रोजी ५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दुसरी यादी राज्यातील काही जिल्हा CSC पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिले जातआहे .याची पहिली यादी ही जाहीर केले त्या यादीमध्ये जे शेतकरी आधार प्रमाणीकरण केले असे राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २५०० कोटी रुपये वितरित केले गेले आहे .Prostahan Anudan Yojana Dusari Yadi
५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान योजना दुसरी यादी प्रसिद्ध झालेले जिल्हे :
- रत्नागिरी
- ठाणे
- नाशिक
- पुणे
- वाशिम
- कोल्हापूर
- अहमदनगर
- यवतमाळ
- अमरावती
५०,०००रु.प्रोत्साहन अनुदान योजना
दुसरी यादी प्रसिद्ध न झालेले जिल्हे
: