Prostahan Anudan yojana Pdf Download | शेतकरी मित्रांनो आधी हे काम करा

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana List Pdf :

यादी मध्ये नाव नसेल तर शेतकऱ्यांनी आपल्याजवळील CSC कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपण पिक कर्ज घेतलेल्या बँकेत जाऊन आपल्या नावा समोरील विशिष्ट क्रमांकाची नोंद करून घ्यावी.karj mafi gr 2019

50000 प्रोत्साहन अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी हे माहिती असणे आवश्यक |

  • प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र असाल आणि यादीत जर नाव नसेल तर karj mafi news 2019 आधार प्रमाणीकरण (E-Kyc) ई- के वाय सी करणे बंधनकारक आहे.
  • आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याकडे mjpsky portalआधार कार्ड, बँक बचत खाते पासबुक व कर्ज खाते पासबुक असणे आवश्यक.

आधार प्रमाणीकरण कोठे करावे :

  • (CSC सेंटर) कॉमन सर्विस सेंटर /आपले सरकार सेवा केंद्र
  • पिक कर्ज घेतलेल्या बँकेत .
  • ऑनलाइन सुविधा देणारे केंद्र

वरील ठिकाणी जाऊन प्रोत्साहन अनुदानाची mjpsky csc vle assk maha e sewa आधार प्रमाणीकरण करून शकता, कर्ज खाते क्रमांक व बचत खाते क्रमांक सीएससी पोर्टल वर दिलेली माहिती अचूक आहे का याची खातरजमा करा मगच आधार प्रमाणीकरण करा, त्यामध्ये तफावत असल्यास तुम्ही CSC पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करू शकता.MJPSKY list 2022 download pdf 

error: Content is protected !!
Scroll to Top