नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिले जातआहे .याची पहिली यादी ही जाहीर केले त्या यादीमध्ये जे शेतकरी आधार प्रमाणीकरण केले असे राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २५०० रुपये वितरित केले गेले आहे .Prostahan Anudan Yojana Dusari Yadi ०४ नोव्होंबर २०२२ जाहीर करण्यात आली . ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दुसरी यादी राज्यातील थोडेचं जिल्हाचं CSC पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे .
५०,००० रु प्रोत्साहन पर अनुदानास
तुम्ही पात्र आहात चेक करा
५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान योजना दुसरी यादी :
राज्यात या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची पहिली यादी १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानंतर पहिल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांची नावे होते ज्यांनी वेळेवर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण केले त्यांच्या खात्यामध्ये २० ऑक्टोबर २०२२ रोजी ५०,००० रु .प्रोत्साहनपर अनुदान चे पैसे ही खात्यावर जमा करण्यात आले, ज्याप्रमाणे पहिली यादी एकाच वेळी प्रसिद्ध झाले तसं ५०,००० रु .प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी यादी राज्यातील ठराविक जिल्ह्यांचे यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. बाकी जिल्ह्यांची यादी लवकरच सीएससी पोर्टल वर अपलोड करणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.