५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान यादीत नांव असेल तर हे काम आधी करा | Prostahan Anudan List Pdf
५०,००० रु. प्रोत्साहनपर अनुदान यादीत नांव असेल तर हे काम आधी करा | Prostahan Anudan List Pdf :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रु.प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी व तिसरी यादी २४ डिसेंबर २०२२ रोजी CSC Protal वर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. (Regular karjmafji gr 2022 ) यादीत शेतकऱ्यांच नांव आहे. त्यांनी आधी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी यांच्या संदर्भातील माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.Prostahan Anudan List Pdf
👇👇👇👇👇👇👇
50,000रु.प्रोत्साहन अनुदान
जिल्हा निहाय यादी डाऊनलोड करा
Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana :
सन २०१७-१८,२०१८-१९,व २०१९-२० या तीन वर्षात मध्ये कमीत कमी २ वर्ष आपल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची mjpsky 2019 परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपये अनुदान दिले जात आहे . 50000 anudan yojana list, या प्रोत्साहन अनुदान ची पहिली यादी मध्ये राज्यातील साडे सात लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे .उर्वरित लाभार्थ्यांना आता या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी किंवा यादीत आपले नाव येण्याची प्रतीक्षा होती आता याचा दुसऱ्या टप्प्यातील यादी अपलोड करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇👇👇
५०,००० रु. प्रोत्साहनपर अनुदान यादीत
नांव असेल तर हे काम करा